संजय राऊत, विनायक राऊत, नितीन राऊत,ओम राऊत,सगळे मिळून शिव्या खाऊत..😝🤣
हे तर शेण ताटात घेऊन खा, म्हणजे तुम्हाला ते चविष्ट लागेल,असे म्हणण्या सारखे झाले..😝🤣🤦
मराठ्यांना आरक्षणाची काय गरज..?? असे म्हणणारे शरद पवार, ते हेच ना..
सत्तेत आपण नसलो आणि सर्व काही शांत असलं, की खडे टाकायचे..
यातच आयुष्य खर्ची पडलं, परक्याला लुगडं अन् घरचं उघडं..🤦
@SunainaHoley
हे बघा ह्याला म्हणतात कार्यकर्ते आणि नेत्याने एकमेकांना जपून ठेवणे..😝🤣
नाही तर आपले येडेभजे आमदारांना फोन करून हेप्पी बडे करण्यातच पुरे..😂😂
हे जपलं पाहिजे हं.. जपलं पाहिजे..🤣😝
जसजसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष जवळ येत जाईल..
तसतसे पुरोगामी, लिब्रांडू कॉंग्रेसी नेते आणि त्यांचे चेलेचपाटे पिसाळत जातील..
मग कधी ते संघाची चड्डी जाळतील, तर कधी वीर सावरकरांवर गलिच्छ टीका करतील..!!
थ्रीडी मध्ये पाहिल्यावर बिन लादेन सारखी दाढी असलेला रावण..
बिन दाढीचा दिसेल का..?? वटवाघूळ सदृश ड्रॅगन, पुष्पक विमान दिसेल का..??
भारतीय संस्कृतीत नायकाचीच नव्हे तर प्रति नायकाची देखील एक प्रतिमा असते..
तुम्ही त्या प्रतिमेलाच नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे..!!