गावस्कर आणि तेंडुलकर, आपल्या मुलांना यशस्वी क्रिकेटर बनवू शकले नाहीत..
महानायक अमिताभ बच्चन स्वतःच्या मुलाला यशस्वी अभिनेता करू शकला नाही..
हिच बाब बाळासाहेब आणि सोनिया गांधी समजू शकले नाहीत..
काळ बदलला, आता वारशाला नव्हे, तर कर्तुत्ववाला डोक्यावर घेतले जाते..!!
जितके ते आरएसएस आणि सावरकर, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज ह्यांच्या संबंधावर बोलतील, तितकेच अजून गाडले जातील. हे लोक स्वतः च्या कबरी चा खड्डा स्वतःच खोदत आहेत.
हे बघा ह्याला म्हणतात कार्यकर्ते आणि नेत्याने एकमेकांना जपून ठेवणे..😝🤣
नाही तर आपले येडेभजे आमदारांना फोन करून हेप्पी बडे करण्यातच पुरे..😂😂
हे जपलं पाहिजे हं.. जपलं पाहिजे..🤣😝
जसजसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष जवळ येत जाईल..
तसतसे पुरोगामी, लिब्रांडू कॉंग्रेसी नेते आणि त्यांचे चेलेचपाटे पिसाळत जातील..
मग कधी ते संघाची चड्डी जाळतील, तर कधी वीर सावरकरांवर गलिच्छ टीका करतील..!!
थ्रीडी मध्ये पाहिल्यावर बिन लादेन सारखी दाढी असलेला रावण..
बिन दाढीचा दिसेल का..?? वटवाघूळ सदृश ड्रॅगन, पुष्पक विमान दिसेल का..??
भारतीय संस्कृतीत नायकाचीच नव्हे तर प्रति नायकाची देखील एक प्रतिमा असते..
तुम्ही त्या प्रतिमेलाच नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे..!!
Live your life.
Take chances.
Be crazy.
Don't wait.
Because right now is the oldest you've ever been and the youngest you'll be ever again!
#goodmorning 🌸
#SaturdayVibes 💜
#HappyWeekend 🤗
महाराष्ट्र कोंग्रेसचे बोलबच्चन प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांनी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे पाय धुवून पाणी प्यावे.
नाना पटोले जेवढं झेपतं तेवढंच बोलत जा, तुम्ही एखाद्या जिल्ह्यात पक्षाची बैठक तरी घेऊन दाखवा आता.
राजकीय आकस मनात ठेवून @Dev_Fadnavis जी, यांना अडचणीत आणण्यासाठी बंद केलेली 'जलयुक्त शिवार' योजना पुन्हा सुरू होणार!
चौकशीचा खोटा फास लावून योजना बंद केली ठाकरेंनी स्थापन केलेल्या SIT ने घोटाळा झाला नाही असा शेरा देऊन ठाकरे व पवारांना तोंडावर पाडले.
जलयुक्त शिवारचे फायदे 👇