राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात मा.उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांनी खामगाव जालना रेल्वे प्रकल्पाला राज्याचा 50% हिस्स्याची तरतूद करून जाहीर केल्याबद्दल मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व मा. मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde जी यांचे जाहीर आभार.
#अर्थसंकल्प#budget