@CMOMaharashtra@PawarSpeaks शैक्षणिक धोरण ठरविताना रुट लेवल च्या शिक्षकांना सामावून घ्या. सर्व धोरणे पुण्यात बसून ठरवू नये अशी एक शिक्षक म्हणून आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@PawarSpeaks
महाराष्ट्रातील सरकारी शाळा आणि शिक्षक यांची गुणवत्ता वाढावी याकरिता विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची, गरिबांची मुले ज्या शाळेत आहेत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेब, सर्वप्रथम आभार. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात मराठा ऐवजी मराठी असा जातीचा उल्लेख कोतवाल बुकावर आहे. त्यामुळे जात पडताळणी करतांना अडचणी येत आहेत. कृपया मराठा आणि मराठी जात एकच असल्याबाबत आपण आदेश निर्गमित करून संभ्रम दूर करावा. धन्यवाद