@CMOMaharashtra@PawarSpeaks शैक्षणिक धोरण ठरविताना रुट लेवल च्या शिक्षकांना सामावून घ्या. सर्व धोरणे पुण्यात बसून ठरवू नये अशी एक शिक्षक म्हणून आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@PawarSpeaks
महाराष्ट्रातील सरकारी शाळा आणि शिक्षक यांची गुणवत्ता वाढावी याकरिता विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची, गरिबांची मुले ज्��ा शाळेत आहेत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेब, सर्वप्रथम आभार. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात मराठा ऐवजी मराठी असा जातीचा उल्लेख कोतवाल बुका��र आहे. त्यामुळे जात पडताळणी करतांना अडचणी येत आहेत. कृपया मराठा आणि मराठी जात एकच असल्याबाबत आपण आदेश निर्गमित करून संभ्रम दूर करावा. धन्यवाद