लावण्यवती ती, सौंदर्यवती ती, स्वर्गाची मेनका जशी अवतरली!💫
आलेच मी म्हणत ती घेऊन आली आहे एक सदाबहार लावणी!
‘देवमाणूस’
२५ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
गाणं पहा इथे : https://t.co/ZLbiEYjiQ4
#Devmanus#LuvFilms#DevmanusInCinemas25April#AalechMi@SaieTamhankar
प्रत्येकाला आपल्या घरच्या गणपतीची चाहूल लागावी अशी मनाचा ठाव घेणारी
घरत कुटुंबाची गोड कथा 'घरत गणपती' येतेय तुमच्या भेटीला. 🥰🌸
तेव्हा हा Teaser बघून जवळच्या थेटरात.. २६ जुलै पासून तुमची गाडी वळवायाची तयारी करा!
IN CINEMAS 26th July, 2024.
‘नाच गं घुमा’ च्या टीझर वर तुम्ही भरभरून प्रेम केलं… आता तुमचा ‘Interest’ ही 😃@bookmyshow च्या ऍप वर नोंदवा.
कसं करायचं ?
‘Naach Ga Ghuma’ search करा. आणि त्यामधे ‘interested’ या बटणावर click करा. म्हणजे teaser, trailer या बद्दलचे सर्व updates तुम्हाला समजत राहतील.
महाराणी आणि परीराणीच्या विश्वात सामील व्हायला तयार आहात ना?
सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर..
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात..
#naachgaghuma#1stmay2024#नाचगंघुमा@PanoramaMovies@murli_sonu
पेडणेकर लोणचे आणि कुर्रम पापड एकत्र येणार आणि अस्तित्वात येणार एक नवीन उद्योग!!
कुर्रम उद्योगाच्या गौरवास्पद सर्वेसर्वा इंदिरा कुर्रम, या अनोख्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे.
#AaichyaGavatMarathitBol
A film by @OmiOneKenobe#ReleasingOn19January#मराठी
TDM चित्रपटातील 'मन झालं मल्हारी' गीत आज सायं ६ वा Chitraksha Nirmitee या यूट्यूब चॅनेलवर येत आहे ...
https://t.co/gCa43OCtaN या लिंक वर क्लिक करा आणि Notify Me बटण वर क्लिक करा
#मराठी चित्रपट ‘#टीडीएम’ २८ एप्रिलला होणार्र प्रदर्शित
#ManZhalaMalhari#TDMMarathiFilm#TDM28April
KK म्हणजे OK OK ...
मग मराठीत KK काय असू शकेल ? सांगा पाहू ..
तुमची बेश्ट कमेंट आमच्या सोशल हॅण्डल वर पोस्ट होऊ शकते बरका .....
#मराठी चित्रपट ‘#टीडीएम’ २८ एप्रिलला होणार सर्वत्र प्रदर्शित...
Producer & Director @KarhadeBhaurao#TDMMarathiFilm#TDM28April
नमस्कार ......महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा. देशाची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र हे एक महत्त्वपूर्ण राज्य आहे. पण सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता देशाचीही दिशा हरवली आहे असं वाटतंय.
षष्ठी
.
.
नाही मिळत आशिर्वाद मजला,नाही मिळत आभार...
तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश,जणू दु:खांचा प्रहार...
बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा
दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्ण्सेवा ??
.
.
A Tribute to Emergency Medical Services
#Navratri2020