@mieknathshinde@CMOMaharashtra
साहेब मुंबई मोर्चा मध्ये आपण दिलेल्या आश्वासणाची एक आठवणं. आता तर तुम्ही राज्याच्या सर्वोच्च पदावर आहात ...खूप अपेक्षा घेऊन १ मार्च २०२३ ला येतोय मुंबई.
@mieknathshinde साहेब आम्ही digital महाराष्ट्र बनवन्या साठी गेल्या 11 वर्षा पासुन काम करतोय पण आम्हाला आजुन न्याय मिळाला नाही.आमच्या आंदोलन वेळेस आपण भेट दिली आहे. आमचा विषय आपल्या लक्षात आणून देण्याचा हा एक छोट| प्रयत्न.. एक #संगणकपरीचालक
@mieknathshinde साहेब राज्यातिल संगणकपरीचालक यांना पण आपण न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. गेल्या 11 वर्षा पासुन संगणकपरीचालक ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात पुढे आहे तरी वेळेवर मानधन नाही. तरी आपणास विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्याल.
विरोधात असतांना हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते मगर जी नहि सकते तुम्हारे बिना....आणि आता COMMON MINIMUM PROGRAM नाव घेऊन सत्तेत आल्यावर हम आपके है कोन?
#संगणकपरिचालक
साहेब ग्रामपंचायत संगणकपरीचालक गेली १० वर्षा पासून आय.टी.महामंडळात नियुक्तीची मागणी करत आहे, सरकार आल्यावर आम्ही निर्णय लावू.आझाद मैदानात आंदोलनावेळी तुम्ही आश्वासन दिले.आता सरकार तुमचे आहे साहेब राज्यातील संगणकपरिचालक तुमच्या निर्णयाची वाट पहात आहे.@dhananjay_munde@RRPSpeaks
आ.@dhananjay_munde साहेब आता सरकार तुमचे आहे,आता तरी आम्हाला न्याय द्या.सर्वांचे निर्णय होत आहेत,आणि फक्त संगणक परिचालक यांनाच का कोरोनाची भीती दाखवून टाळाटाळ करत आहे.आता तरी दिलेला शब्द पाळावा हीच अपेक्षा.
@SiddheshwarMun7@mayurkamble79