राज्य संघटनेने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबाकडे केलेल्या पाठपुराव्या नुसार आपल्या मागणीबाबत 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालय,मुंबई येथे बैठकीचे आयोजन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आलेले आहे.@CMOMaharashtra
,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
भ्रष्टाचाराचे मूळ रोपटे खूप खोलवर रुतलेली आहेत असा प्रकल्प म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, खाओ और सबको खिलाओ असा उद्देश समोर ठेवून हा प्रकल्प चालवला जात आहे, आमच्या पगाराची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी नाहीतर हा प्रकल्प बंद करावा #संगणकपरिचालक@CMOMaharashtra@RajThackeray
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आंदोलकांशी संवाद साधला.
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण दिलेले वचन व आश्वासन पाळणारे नेते आहेत मग संगणकपरिचालकांना तर आझाद मैदानावर सर्वांसमोर दिलेले आश्वासन पाळुन आपली वचनपूर्ती करा अन्यथा जनतेचा यापुढे आपल्या वचनावर विश्वास राहणार नाही.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक