@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@GopichandP_MLC *साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....*
*DPSI म्हणजेच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी.*
मा.देवेंद्र साहेब
खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा प्रश्न मार्गी लावावा,
Dept.Psi ची परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.तरी शासन आणि मा.MPSC द्वारे त्वरित करावी DEPT.PSI ची जाहिरात त्वरित काढावी.
@AjitPawarSpeaks
@Awhadspeaks@Dev_Fadnavis खूप खूप धन्यवाद सर.
Pls आमचा DPSI परीक्षेचा मुद्दा विधानसभेत मांडावा ही कळकळीची विनंती.. पोलीस बांधवांवर खूप उपकार होतील सर..
@Awhadspeaks@Dev_Fadnavis खूप खूप धन्यवाद सर.
Pls आमचा DPSI परीक्षेचा मुद्दा विधानसभेत मांडावा ही कळकळीची विनंती.. पोलीस बांधवांवर खूप उपकार होतील सर..
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
@FadYograj मा. ना. श्री देवेंद्रजी फडनविस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुंबई-३२.
विषय :- खात्यांतर्गत पोलीस उप निरीक्षक परिक्षेची जाहिरात प्रसिध्द होणेबाबत
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की खात्याअंतर्गत पोलीस उप निरीक्षक परिक्षेबाबतचे एकुण ७५०
@YK9421@mieknathshinde@Dev_Fadnavis@maharashtra_hmo मुंबई यांचे कार्यालयाकडून मा. गृहविभागास आतापर्यतच्या जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणी पत्रक तत्काळ पाठविण्यात यावे. व गृह विभागाद्वारे पुढील कार्यवाही होण्यास आपणांस नम्र विनंती आहे. जेणे करून सर्व पोलीस अंमलदारांना समानतेची संधी उपलब्ध होईल