ANNAPURNA Awards have become a mark of distinction, Great initiative by ICCR
Certainly! The Annapurna certification, spearheaded by Mr. Vinay Sahasrabuddhe president of ICCR,Really feel proud that I am one of jury member for this
#AnnapyrnaAward#ICCR
काल झालेल्या #galadinner चे, खाद्य पदार्थांचे, आमच्या मेहनतीचे आपण सगळ्यांनी कौतुक केले त्याबद्दल मनस्वी आभारी आहे, आपल्या देशाची महाराष्ट्राची खाद्य संस्कृती #G20Summit च्या पाहुण्यांसमोर सादर करण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद ! #G20Presidency#G20India#G20Nagpur
Renowned Chef, Mr. Vishnu Manohar and ToiletSeva have joined hands to bring awareness and improvement to in-restaurant toilet hygiene. Here’s his contribution to bring a genuine change along with ToiletSeva.
Download the App: https://t.co/8bZhE4Bqvq
#ToiletSeva@Chefvishnuji
संघर्षों के बीच तप कर एक बेटे को #PMNarendraModi बनाने वालीं माँ हीराबेन मोदीजी नहीं रहीं। ईश्वर उनके आत्मा को शांति प्रदान करे और समस्त मोदी परिवार को यह दुख सहने की शक्ति प्रदान करे ।
ॐ शांति।
नमन !
#HirabenModi
लोकमत सखी मंच नागपूर द्वारा आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून संमिलीत झालो. माझ्या सोबत सन्मानीय श्री श्रीधर फडके, रोकडे ज्वेलर्स चे संचालक, भोजवणी फूड्स चे संचालक देखील उपस्थित होते. #Diwaliapahat
23 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या सातव्या आयुर्वेद दिनाच्या औचित्याने , आयुर्वेद कॉलेज नागपूर येथे 'हर दिन, हर घर, आयुर्वेद' या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या उपक्रमा अंतर्गत आयुर्वेद सप्ताह साजरा केला जात आहे.
आपल्या आहारात आपण आयुर्वेदाचा उपयोग करून सुदृढ आयुष्य जगू शकतो हे पटवून देण्यासाठी एका अनोख्या आयुर्वेदिक पाक स्पर्धेचे आयोजन या कॉलेजच्या वतीने करण्यात आले, या आयुर्वेदिक पाक स्पर्धेचे परीक्षण केले, या वेळी माझ्या सोबत माझे सहकारी श्री विजय जथे, श्रीमती हवालदार हे होते.
Today, I attended the wedding of the world's famous chef Sanjeev Kapoor's daughter. All the eminent personalities from the food world were presented on the occasion,(1/2) #SanjeevKapurDaughterWedding
हमारे प्रधान मंत्री @narendramodi जी ने स्वस्थ भोजन के रूप में #millets को प्रोत्साहित करने के लिए संयुक्त राष्ट्र में एक प्रस्ताव रखा, और वो स्वीकृत हुवा अब दुनिया अंतर्राष्ट्रीय मिलेट्स वर्ष मनाएगी। उसी धरती पर आधारित एक अनूठी कुकिंग प्रतियोगिता का हिस्सा बना(1/2)