#संगणकपरिचालक@mrhasanmushrif@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
आपले सरकार दिलेल्या शब्दाला जागणारे आहे.आपण मागील आंदोलनात दिलेले आस्वासन व शब्द पाळावेत व आम्हा संगणक परिचालकावर येणारे बेरोजगारी चे संकट दुर करुन आमची नियुक्ती आय टि महामंडळातुन करावी हि विनंती.
मा. ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांना खुले पत्र एका संगणक परिचालक यांची एक यशोगाथा संपूर्ण भारत डिजिटल होआवा म्हणून आम्ही धडपड करतोय पण आमचे काही तरी होआवे असे तुम्हाला का वाटत नाही योग्य तो न्याय द्यावा. आणि आय टी मध्ये सामावून योग्य मानधन द्यावे.
ग्रामविकासमंत्री मा.मुश्रीफ़ साहेब संगणकपरिचालकांवर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी याबाबतची माहिती दिली
#संगणकपरिचालक
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणक