मनःपूर्वक आभार!!
कायम ऋणात राहीन..!!
भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेला नवी दिल्ली येथे केंद्रीय कार्यालयात सुरूवात झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.@JPNadda जी यांनी महाराष्ट्रातील अभूतपूर्व यशाबद्दल माझे अभिनंदन आणि कौतुक केले. हा क्षण मला प्रचंड आनंद देणारा ठरला.
देशभरातील सर्व राज्यांच्या प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटांन मंत्री व प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत असल्याचे शब्द आदरणीय नड्डाजी यांनी उच्चारताच माझ्यातील कार्यकर्ता सुखावला.
आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा.. फलश्रुती असलेला आहे.आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत, युगपुरुष, विश्वगौरव, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री.@narendramodi जी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
यावेळी माझ्या डोळ्यांसमोर विजयाचे असंख्य शिल्पकार उभे झाले. मुख्यमंत्री आदरणीय श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या चेहऱ्यावरील स्मित दिसले. आदरणीय देवेंद्रजींच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. मी आदरणीय श्री.देवेंद्रजींचे मनापासून आभार व्यक्त करतो.
देशाचे यशस्वी गृहमंत्री, आधुनिक भारताचे पोलादी पुरुष मा. श्री @AmitShah भाई, @BJP4India चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री मा.जे. पी. नड्डाजी,केंद्रीय मंत्री आदरणीय @nitin_gadkari जी, भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री मा. @blsanthosh जी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री मा. @shivprakashbjp जी यांचे मला सदैव मार्गदर्शन मिळत आले आहे. केंद्रीय मंत्री मा. @byadavbjp जी, सहप्रभारी केंद्रीय मंत्री मा. @AshwiniVaishnaw जी यांच्या नियोजनामुळे भाजपा अधिक मजबूत झाला. त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. माझ्यासमवेत यावेळी मुबई भाजपा अध्यक्ष श्री. @ShelarAshish जी यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांचेही अभिनंदन.
आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे.
हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो..
वंदे मातरम्..
#BJP #ChandrashekharBawankule #Maharashtra #Assembly #MaharashtraAssembly #NewDelhi
भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण #सदस्य_नोंदणी अभियान 2024 भातकुली तालुका कार्यशाळा श्री क्षेत्र वायगाव येथे संपन्न झाली. या वेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
#BJP4IND#bjpmaharashtra
Dr. Manmohan Singh Ji and I interacted regularly when he was PM and I was the CM of Gujarat. We would have extensive deliberations on various subjects relating to governance. His wisdom and humility were always visible.
In this hour of grief, my thoughts are with the family of Dr. Manmohan Singh Ji, his friends and countless admirers. Om Shanti.
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic policy over the years. His interventions in Parliament were also insightful. As our Prime Minister, he made extensive efforts to improve people’s lives.
भागवत कथा में जीवन की सारी समस्याओं का समाधान छुपा है!
श्री हरि चैरिटेबल ट्रस्ट द्वारा रेशिम बाग मैदान, नागपुर में आयोजित श्रीमद् भागवत कथा में शामिल होने का आज सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान देश की प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी के मुखारविंद से भागवत कथा सुनकर भक्तिमय वातावरण में आनंद की अनुभूति हुई। जया जी ने कथा के माध्यम से धर्म, संस्कार और संस्कृति के प्रति युवाओं को सचेत कर सनातन धर्म के लिए बड़ा कार्य किया है, उनका यह कार्य आगे भी निरंतर जारी रहें।
लोगों को श्रीमद् भागवत कथा सुनने के साथ-साथ उसमें से बोध लेने की भी आवश्यकता है, अन्यथा कथा सुनने का कोई अर्थ नहीं है। भगवान श्री कृष्ण की लीलाओं और श्रीमद् भागवत में मनुष्य को हर समस्या का समाधान मिल सकता है। इसलिए श्रीमद् भागवत कथा को सुनने का आनंद बेहद अद्भुत है। कार्यक्रम में विधायक कृष्णा खोपड़े, विधायक प्रवीण दटके आयोजित समिति के मा. सदस्यगण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
@krishnakhopde@PravinDatke@iamjayakishori
#Maharashtra #Nagpur #ShrimadBhagwat
कुष्ठरोगींसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे, त्यांच्या पुनर्वसनासाठी झटलेले थोर समाजसुधारक, पद्मविभूषण बाबा आमटे यांना जयंतीदिनी विनम्र कोटी-कोटी प्रणाम...
#bjpmaharashtra
🟧25 - 12 - 2024 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत कुठलाही निर्णय राज्य पातळीवरून लादला जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय आमचं स्थानिक युनिट करेल.
#BJP#Maharashtra#Nagpur#ChandrashekharBawankule
कोंडेश्वर भानखेडा रोडवरील 100 वर्षापूर्वी महानुभव आश्रमाची स्थापणा करण्यात आली होती. 2024 या वर्षांत महानुभव आश्रमाला 100 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल महानुभव आश्रम शतक पुर्ती सोहळा समितीच्या वतीने विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसाद बांधणी, अभिषेक, सन्या दिक्षा विधी व भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन 20 ते 22 डिसेंबर यादरम्यान करण्यात आले आहे. महानुभव आश्रमातील परमपुज्य कारंजेकर मोहनदास बाबा यांचे आशीर्वाद नेहमीच घेत असते. यावेळी महानुभव आश्रमाला 100 वर्ष पूर्ण झाल्या निमित्य भव्य शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनी सुद्धा या सोहळ्याला भेट दिली. महानुभव आश्रमाच्या कोंडेश्वर भानखेडा रोड वरील असलेल्या आश्रमाला 100 वर्ष झाल्यानिमित्त भव्य शतकपुर्ती सोहळ्याचे आयोजनामध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत व माजी खासदार नवनीत रवी राणा यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली व या शतकपुर्ती सोहळयामध्ये संपूर्ण भारतातून उपस्थित झालेल्या संत महंताचा आशीर्वाद सुद्धा घेतला. या सोहळयासाठी प.पु.उपाध्य कृष्णाचार्य श्री.वर्धनस्त बीडकर बाबा, कविश्वर कुळाचार्य श्री.खामणीकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.दर्यापूरकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.विदवांस बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.लोणारकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.साळकर बाबा, श्री.रिद्धपुरकर बाबा, श्री.यक्षदेवबाबा शास्त्री, श्री.पैठणकर बाबा, श्री.गुंफेकर बाबा, श्री.कोठी बाबा, श्री.अमृते बाबा, श्री.जामोदेकर बाबा, श्री.मेहेकर कर बाबा, श्री.लासुरकर बाबा आदि उपस्थित होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित माननीय आमदार तसेच पार्टी पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 1/2
🚩स्मृति मंदिर, रेशीमबाग नागपूर येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.