'चरणसेवा' उपक्रमातून वारकऱ्यांच्या सेवेत युवा डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे समर्पण पाहून भारताच्या युवा शक्तीची ओळख आणि महाराष्ट्र धर्माची खरी परंपरा अनुभवायला मिळाली.
‘चरण सेवा’ उपक्रम के माध्यम से वारकरियों की सेवा में युवा डॉक्टर और स्वयंसेवकों का समर्पण देखकर भारत की युवा शक्ति की पहचान और महाराष्ट्र धर्म की सच्ची परंपरा का अनुभव हुआ।
('निर्मल वारी' समारोप समारंभ | पंढरपूर | 24-7-2026)
#Maharashtra #Pandharpur #NirmalWari #AshadhiWari
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा करणे आणि त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य आहे.
महाराष्ट्र सहित आसपास के राज्यों से आने वाले लाखों वारकरियों की सेवा करना और उन्हें सभी आवश्यक सुविधाएँ उपलब्ध कराना हमारी केवल जिम्मेदारी ही नहीं, बल्कि हमारा कर्तव्य भी है।
('निर्मल वारी' समारोप समारंभ | पंढरपूर | 24-7-2026)
#Maharashtra #Pandharpur #NirmalWari #AshadhiWari
LIVE | ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या 'निर्मल वारी, समृद्ध वारी' व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप समारंभ
🕠 संध्या. ५.३४ वा. | २४-७-२०२६📍पंढरपूर.
#Maharashtra#Pandharpur#Wari https://t.co/Vj6hXWI3xm
युवाओं का भविष्य सुरक्षित रहे, इसलिए पेपर लीक करने वालों के खिलाफ सख्त कानून लाने पर मैं मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका आभार व्यक्त करता हूं।
( पंढरपुर | 24-7-2026)
@narendramodi#Maharashtra#Pandharpur#MediaInteraction
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून पहिल्या यादीत 17 लाख शेतकऱ्यांना ₹13,000 कोटी देण्याचा निर्णय.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर शेतकरी कर्ज मुक्ति योजना' की पहली सूची में 17 लाख किसानों को ₹13,000 करोड़ देने का निर्णय |
(भव्य कृतज्ञता शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ | पंढरपूर | 24-7-2026)
#Maharashtra #Pandharpur #FarmerWelfare
श्री क्षेत्र पंढरपूरचा सर्वोत्तम तीर्थक्षेत्र कॉरिडोर म्हणून विकास केला जाईल.
श्री क्षेत्र पंढरपुर को उत्कृष्ट तीर्थक्षेत्र कॉरिडोर के रूप में विकसित किया जाएगा।
(भव्य कृतज्ञता शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ | पंढरपूर | 24-7-2026)
#Maharashtra#Pandharpur#FarmerWelfare
शेतकरी, वारकरी हितासाठी आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 भव्य कृतज्ञता शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ' येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी 'कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी - 2026' या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उदघाटन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. या परंपरेला साजेशा सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा, जर्मन हँगर, चरणसेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर कॉरिडोरमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात आजपर्यंत झाले नसेल, असे पुनर्वसन केले जाईल.
शेतकऱ्याला दिलेला शब्द आम्ही मोडणार नाही. देशातील सर्वात मोठ्या कर्जमाफीचा निर्णयही घेतला आहे. या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील 17 लाख शेतकऱ्यांची यादी घोषित करण्यात आली असून या शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीच्या योजनेत बसणारा एकही शेतकरी आम्ही मागे राहू देणार नाही, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने केवळ कर्जमाफीच नव्हे तर इतर मोठे निर्णय घेतल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लाखो शेतकऱ्यांचे सुमारे ₹48,000 कोटींचे थकीत वीजबिल माफ करण्यात आले आहे. लवकरच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार आहोत. विविध योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार विजय देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Pandharpur #FarmerWelfare #Krushi #Mahavistar
Faith, Progress and a Renewed Commitment to Our Farmers
Attended the 'Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026 Bhavya Krutadnyata Shetkari Melava and Felicitation Ceremony' and inaugurated the 'Karmayogi Sudhakarpant Paricharak Krishi Pandhari – 2026', a State-level Agricultural Festival, in Pandharpur today.
Ashadhi Wari is a timeless tradition that brings together lakhs of Warkaris in devotion to Lord Vitthal, filling Pandharpur with unparalleled faith, devotion and spiritual fervour. The State Government has ensured better facilities for every Warkari through German hangars, medical services and other essential amenities. The redevelopment of the Pandharpur Corridor is a transformative initiative that will preserve the sanctity of this holy town while creating better facilities for generations of devotees.
Delighted that this Shetkari Melava is bringing together modern farming technologies, innovative practices and government schemes, giving our farmers access to the latest opportunities, knowledge and innovations.
Today also marked the launch of the Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026, under which 56 lakh farmers will benefit. In the first phase, 17 lakh farmers will receive assistance worth ₹13,000 crore. On this occasion, loan waiver certificates and financial assistance were handed over to 7 representative farmers from Solapur, marking the commencement of the scheme's benefits for farmers across Maharashtra. Through the Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana, free electricity is being provided while ensuring a reliable power supply for farmers.
Minister Jaykumar Gore, MLC Rajendra Raut, MLA Samadhan Autade, MLA Vijay Deshmukh, MLA Gopichand Padalkar and other dignitaries were present.
@Jaykumar_Gore@samadhanautade1@RajendraVRaut@MLAvijaydeshmuk@GopichandP_MLA
#Maharashtra #Pandharpur #FarmerWelfare
Upholding the Spirit of Seva, Strengthening the Wari!
Delighted to be at the closing ceremony of the Rural Development and Panchayati Raj Department's 'Nirmal Wari' and the Chief Minister's Medical Assistance Cell's 'Charan Seva' initiative in Pandharpur, today.
The Wari is a centuries-old tradition that has continued uninterrupted, enduring every challenge. It is our duty to ensure that every Warkari is provided with the best possible facilities and services.
The Palkhi halt villages and Pandharpur often faced sanitation and hygiene challenges after the Wari. Since its launch in 2016, the Nirmal Wari initiative has transformed the Wari through significant improvements in sanitation and overall management, led by the Rural Development Department.
Every Warkari accompanying the Palkhis of Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj is regarded as a reflection of Mauli. Guided by this spirit, 5000 mobile toilets, safe drinking water, sanitation facilities and German hangers were provided. The Chief Minister's Relief Cell also organised foot care and essential medical services with the support of dedicated doctors, volunteers and Swachhata Doots.
The Wari was efficiently managed across 14 districts, with Warkaris expressing satisfaction with the arrangements. The Chandrabhaga riverfront and the Pandharpur riverbed were cleaned, ensuring the town remained clean despite the arrival of 30–35 lakh Warkaris, while sustainable measures have been put in place to maintain cleanliness even after the Wari.
I sincerely appreciate the administrative officials, police personnel, Swachhata Doots, volunteers and artists for their dedicated efforts in successfully implementing the Nirmal Wari initiative and raising public awareness through various art forms.
Minister Girishbhau Mahajan, Minister Jaykumar Gore, MLC Rajendra Raut, MLA Samadhan Autade, MLA Gopichand Padalkar and other dignitaries were present.
@girishdmahajan@Jaykumar_Gore@samadhanautade1@GopichandP_MLA
#Maharashtra #Pandharpur #NirmalWari #AshadhiWari
Grateful to our Hon PM Narendra Modi Ji for these inspiring words for the future of our students and youth. Your vision and guidance continue to inspire confidence in India's young generation.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, विद्यार्थी आणि युवा पिढीच्या भविष्याविषयी व्यक्त केलेल्या आपल्या जिव्हाळ्यासाठी आणि प्रेरणादायी संदेशासाठी मनःपूर्वक आभार.
आपली दूरदृष्टी आणि मार्गदर्शन भारताच्या युवा पिढीला नवे ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास देत राहते.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, विद्यार्थियों और युवाओं के भविष्य के प्रति आपकी आत्मीय चिंता एवं प्रेरणादायी शब्दों के लिए हार्दिक आभार। आपका मार्गदर्शन और दूरदर्शी सोच भारत की युवा पीढ़ी में निरंतर आत्मविश्वास का संचार करती है।
@narendramodi
वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आजारी वारकऱ्याला तातडीने वैद्यकीय मदत!
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक उपचार करण्याचे निर्देश दिले.
आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiWari
आपल्या देशाच्या तरुणाईसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकास, संधी आणि नव्या आशा-आकांक्षांचा जो नवा अध्याय सुरू केला आहे, त्या संकल्पाला अधिक बळ मिळावे, देशातील प्रत्येक युवक-युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसेच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जावा, यासाठीही विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
विठूमाऊलीची कृपा महाराष्ट्रावर, देशावर आणि प्रत्येक नागरिकावर सदैव राहो, हीच प्रार्थना!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में देश के युवाओं के लिए विकास, नए अवसरों और नई आशाओं का जो नया अध्याय लिखा जा रहा है, उसे और अधिक शक्ति एवं सफलता प्राप्त हो, साथ ही, देश का प्रत्येक युवा अपने सपनों को साकार करे और विकसित भारत के निर्माण की इस यात्रा को नई गति मिले, ऐसी प्रार्थना भगवान श्री विठ्ठल इनके चरणों में की।
भगवान श्री विठ्ठल इनकी कृपा महाराष्ट्र, देश और समस्त देशवासियों पर सदैव बनी रहे, यही प्रार्थना है।
@narendramodi
#Maharashtra #Pandharpur
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी सपत्नीक शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ झाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तसेच बळीराजाच्या श्रमांना यश लाभो, आणि महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
@fadnavis_amruta
#Maharashtra #वारी2026 #PandharpurWari #AshadhiEkadashi
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
@fadnavis_amruta
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा॥
तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं॥
शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
#Maharashtra#PandharpurWari #AshadhiEkadashi