नचिकेतजी... शब्द अपुरे आहेत, पण आठवणी खूप! 💐
काही माणसं आपल्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने आयुष्यात अढळ स्थान निर्माण करतात. आज भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडियातील एक 'बुलंद आवाज' कायमचा शांत झाला.
निश्चय कर अपनी जीत करो..! 🇮🇳
Revenge was served hot. Justice was delivered on time.
#OperationSindoor was not ust an operation, it was a warning to every enemy that no one dares to cast an eye on India.
#JusticeServed
पुणे शहर भाजयुमोचे प्रसार माध्यम व सोशल मीडिया सहसंयोजक निलेश कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
दीर्घायुष्य, उत्तम आरो��्य व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..@Nileshkulkarni5
🎉🥳🎊💐🎂🚩
जहां पैदा हुए मुखर्जी, वो बंगाल हमारा है।
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष ऐतिहासिक आणि प्रचंड विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अने��� दशकांपासून चालत आलेली गुंडागर्दी, हिंसा आणि वोटबँक तुष्टीकरणाची राजकारण आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
देशाला दिशा देणारी पावन भूमी 'महाराष्ट्र'
शौर्य, संस्कृती आणि कष्ट यांच्या संगमातून घडलेल्या या महान महाराष्ट्राला आणि घाम गाळून देश उभा करणाऱ्या श्रमवीर कामगारांना मनःपूर्वक सलाम.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्रदिन#LabourDay#MaharashtraDay