औरंगाबाद येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस ची मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ची आढावा बैठक संपन्न.@PawarSpeaks @supriya_sule@jayantpatil@vidyachavan @FauziaK32579455@dr_suraina
आधी गॅस सिलेंडर चे भाव कमी करा-
त्रस्त महिला भगिनी .... लाइट चा शॉक 150 आणि गॅस 50 वाढवून 5 रुपये ची अगरबत्ती लावून 200 रुपये ची लुट
#राज्यात पेट्रोल डि���ेल 5 रुपयाने स्वस्त😁☝️
गेल्या दोन दिवसापासुन कु.स्वर्णव सतीश चव्हाण हा बालेवाडी तेथून बेपत्ता आहे,सीसीटिव्ही फुटेज मध्ये कोणी अज्ञात व्यक्ती स्वर्णवला दुचाकी वरुन घेऊन जाताना दिसत आहे ,पुणे पोलिस सर्व यंत्रणेसहित तत्परतेने तपास करीत आहे ,तरीसुद्धा आपणांस कोणाला माहिती १/२
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय ना. मा. श्री राजेश भय्या टोपे साहेब यांना जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा...
... छाया जंगले पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस औरंगाबाद ⏰️
Nationalist Congress Party - NCP @rajeshtope11