दादांच्या सकाळ च्या शपथविधीला फोन स्विच ऑफ करून बसले होते हे दिवसभर.
पवारसाहेबांनी डोळे वटारले आणि अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले..मनासारखं खात मिळालं नाही म्हणून आज ही दबक्या आवाजात हे बोलत असतात...असे हे मुंगेरीलाल राजसाहेब यांच्यावर बोलणार..गम्मत आहे.
तुम्हांला हनुमान चालीसा पाठ आहे, तुम्हाला हनुमानस्तोत्र पाठ आहे, आता तुम्हाला घरोघरी पूजा सांगायला काही हरकत नाही. तेव्हढीच दक्षिणा सुद्धा मिळेल असाही तुमचा भोंगा सकाळी सकाळी वाजतोच.
इतिहासात पहिल्यांदा हनुमान जयंती सर्व राजकीय पक्षाकड़ून मोठया ऊत्साहात साजरी करण्यात आली.. दोन सभा आणी सर्व सैरभैर.. ही जादू राजसाहेबांची आहे.. सुरवात इतकी जोरात तर येणारी वेळ किती निर्णायक असेल हे ज्याला समजल त्यालाच समजेल बाकी वेळच सांगेल..
महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?#विरप्पान_गॅंग
माझ्या वार्ड क्रमांक ११३ मधील तुळशेतपाडा ( भांडुप) विभागातील सर्व महिलांना मोफत प्रति बालाजी व प्रति शिर्डी दर्शनासाठी घेऊन निघालो - मोहन चिराथ
पुढच्या रविवारी व्हिलेज रोड - दुसरा टप्पा
https://t.co/QRu3VUgktL
काल उद्धव ठाकरेंनी बीजेपिला म्हणजे सापाला दूध पाजून आम्ही मोठं केलं असं बोलून हल्ला बोल करत होते, आणि आज त्याच सापाची जाहिरात शिवसेनेच्या सामना पेपर मध्ये छापली.
याचा अर्थ हे सर्व साप एक मेकांना दूध पाजून लोकांना मूर्ख बनवत आहेत.
पण मूर्ख बनायचं कि नाही हे जनतेने ठरवावं.
मर्द..मर्द...मर्द.... म्हणाऱ्यांने हे पाहा ह्याला मर्दांगी नाही गांडुगिरी असं म्हणतात. @CMOMaharashtra
ऐरवी इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर तत्पर कारवाई करणाऱ्या @DGPMaharashtra@MumbaiPolice अपेक्षा आहे आपण यांच्यावर पण त्याच तत्परतेने कायदेशीर कारवाई कराल #सुशासन
हि पहा महाविकास आघाडी चे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता. पीडितेला वाचवण्याचं सोडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात 'मरू दे तिला' आणि वाचवणाऱ्यालाच धमक्या. हीच का राष्ट्रवादी ची शिकवण @PawarSpeaks ?
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
अजुनही अँप साठी काम चालू आहे खुद्द पक्ष प्रमुखच @RajThackeray हे प्रकरण हाताळत होते ,धीर धरा बोलत होतो आम्ही सर्वाना पण नाही मनसे द्वेष ना कसा धीर धरतील असो.
आता सर्वानी वापर करावा मराठी चा,
अँप मध्ये ही येईल लवकरच
@amazonIN@mnsadhikrut@akhil1485
@abpmajhatv@mnsadhikrut@RajThackeray ABP माझा ला विनंती आहे...ही तुमची सिरीज पूर्ण झाली की "MNS Blueprint" वर विशेष कार्यक्रम करावेत... त्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचा विचार करून नवनिर्माणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय काय हवं ह्यावर विशेष लक्ष घातले आहे.
#म
माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते…
“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की....”हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल.@RajThackeray@mnsadhikrut#मनसे
कोरोनाच्या संकटात इतर पक्ष सत्तेचे राजकारण करत आहेत ,भ्रष्टाचार करत आहेत परंतु राज्याची नव्याने घडी बसवायचा विचार फक्त मनसे पक्ष करत आहे .
येत्या काही दिवसात "महाराष्ट्राचा विकास आराखडा २.०" ह्या अखंड महाराष्ट्राला मनसे अर्पण केला जाणार आहे.
नव्या रुपात!!🚩
@anilshidore#मनसे