हरिग्राम–केवळे Panvel येथे दररोज होणाऱ्या वीज खंडिततेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. एकही दिवस स्थिर वीजपुरवठा होत नाही.वारंवार वीज जाणे आणि व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे कामात अडथळे, उपकरणांचे नुकसान आणि मोठी गैरसोय होत आहे Mumbai जवळ असलेल्या भागासाठी ही परिस्थिती अस्वीकार्य आहे
@MSEDCL आपल्या प्रतिउत्तरास धन्यवाद, काल संध्याकाळी 7:00 वाजल्यापासून सकाळी 9:20 पर्यंत डिम लाईट होती आपणास संवादानंतर लाईट आली. तरी आपल्यास विनंती आहे की याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा हि विनंती
कर्मचार्यांना 100 वेळा फोन केल्या वर एकादा फोन उचलतात आणि सांगितले जाते बघतो आणि फोन ठेवुन देतात. जनरल पब्लिक ने किती म्हणून ते सहन करावे आणि का करावे? डिम लाईट चा काही उपयोग नाही तरी त्याचे बिल मात्र बरोबर येतो कृपया करुन याकडे लक्ष द्यावे@MSEDCL @mepanvelkar @CollectorRaigad
एक बात हमेशा याद रखना, आपकी औकात से ज़्यादा जीवन में आपको कोई नहीं देगा।
अनंत अंबानी की शादी में
मुकेश अंबानी ने अपने कर्मचारियों को आलू भुजिया दी क्योंकि उनकी आलू भुजिया खरीदने की औकात है।
वहीं मुकेश अंबानी ने कुछ स्पेशल गेस्ट को 2 करोड़ रुपए की घड़ी दी क्योंकि उनकी वह घड़ी खरीदने की औकात है।
सिंपल से फंडा है, इस दुनिया में हर चीज़ आपकी औकात के अनुसार ही मिलती है।
पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि त्यावरील उपाययोजना, उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळांच्या हस्तांतरणाबाबत विधिमंडळात अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवेळी चर्चेत सहभाग घेतला!
📍 विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra@bjp_panvel
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@mahanagargas there is a lot of space for double lines and for that we asked the manager for different lines for co Fitting & non co Fitting but their manager is not ready to do double lines, this is causing a lot of inconvenience even though there is possibility to manage cars
India’s first-ever gold🥇at the #WorldAthleticsChampionships. It's a historic milestone for Indian sports. May your hard work keep shining in every tournament you represent 🇮🇳.
@Neeraj_chopra1
https://t.co/hMeZLUrpNM
सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत
अदाई सर्कल च्या पुढे स्पाईस वाडी होटेल समोरिल रस्ता हा खुपच त्रास दायक झाला आहे तो रस्ता कायम खड्याने भरलेला असतो प्रषाशनाने तिकडे ठोड लक्ष्य द्यायला हवे अत्तातर अति प्रमाणात खड़े आहेत।
अक्षरशः रिक्षा चालताना 30॰ मध्ये दिसतो