@PMCPune Please carry out urgent repair of road on Lane#9, Tuljabhavani Nagar Kharadi. Road is in extremely pathetic condition and one cannot even walk, forget about driving 2/3/4 wheelers. @PMCPune
@PMCPune झेन्सार बिल्डिंग उजव्या बाजूला आहे. स्वराज चौक ते खराडी गाव चौक या रस्त्यावर एकाआड एक पथदिवे बंद आहेत.
रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
कृपया तातडीने सर्व बंद पथदिवे सुरू करून दुरुस्ती करावी.
@PMCPune ड्रेनेज विभाग, पीएमसी वॉर्ड ४ खराडी येथे, गार्डियन ईस्टर्न मेडोज नंतर आणि जेपी मॉर्गन कंपनीच्या आधी (समर्थ नगरच्या समोर),
समस्या : रस्त्यांवर पाणी साचणे.
दिनांक २२ सप्टेंबर, रात्री ८ वाजता.
अपेक्षित : रस्त्याच्या कडेला असलेले hole रुंद करावे.
@IndiansOnTheGo#Kharadi
@PuneCityTraffic Hai Himmat?? Opp Zensar Kharadi challenging Pune city Traffic. 😉 Are you taking on this challenge ??? We as citizen want to see your strength. Kindly show it. @punekarnews
@PMCPune RIVER FRONT ROAD KHARADI - streetlight poles are not functioning outside ICICI BANK - JUNCTION ON ROAD. Help PMC ENGINEER URGENTLY. Pole 1-4. Fully stopped. 6,7,8 - Partially working. Many other also partially working. #kharadi@navalMH Please help to fix.