कॉंग्रेसला नक्षलवाद्यानी गडचिरोलीत ब्रिज बनवून दिला नव्हता, पण भाजप सरकार आल्यावर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर गडचिरोली मध्ये ब्रिज बांधण्यास सुरवात झाली..
मी आता भामरागड गडचिरोली येथे इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमवर आहे. ही, नदी दरवर्षी पावसाळ्यामध्ये भामरागड तालुक्याला महाराष्ट्रापासून वेगळे करत असते.
या व्हिडिओ मध्ये जो ब्रिज दिसत आहे. त्याला (रपटा, ठेंगणा) पूल म्हणतात. हा पूल जवळपास 1980 च्या दशकात केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाने बांधला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी गडचिरोली मध्ये असे दोन पूल बांधले आहेत. एक दामरंचा येथे 750 मीटर आणि हा भामरागड बांधत आहेत.
काँग्रेसने 50 वर्षे नक्षलवादी ब्रिज बांधू देत नाही म्हणून बांधला नव्हता. पण, 2014 नंतर दोन मोठे ब्रिज आणि 70 हुन आधी मायनर ब्रिज बांधून भामरागडला पावसाळ्यात सुद्धा कायमस्वरूपी जोडून राहील अशी परमनंट व्यवस्था केली.
आजपर्यंत 2014 च्या पूर्वीच्या केंद्र सरकार असो की, राज्य सरकार यांनी पूर्णपणे वाळीत टाकलेलं होत. तब्बल पावसाळ्यात 4 महिने हा तालुका महाराष्ट्रापासून वेगळा राहत होता.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी 2014 नंतर विकासाची गंगा घेऊन गडचिरोली मध्ये आले आता विकास तर होतच आहे. आता #NaxalFreeGadchiroli मुक्त सुद्धा झाली आहे.
For those calling our manufacturing as screwdriver technology: Designed in India, Made in India 5-axes precision CNC machines with the accuracy of 2 microns! For reference, the thickness of human hair is about 80 microns.
(5-axes = x, y, z, rotate, turn)
This is the way electronics and semiconductor manufacturing ecosystem is taking shape.
India now manufacturing things that go into things that go into things…
नवी मुंबईत नवीन एअरपोर्ट झाला,तर
मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न,
नागपूरमध्ये Financial Centre झालं,तर मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न,
महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकासच करायचा नाही कां ?
तसेही ठाकरेंचा महाराष्ट्र मुंबईत सुरु होऊन पुण्यात आणि नाशिकमध्ये संपतो.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये १२ लाख १४ हजार ७६९ प्रवाशांनी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला.या काळात पुणे मेट्रोला १ कोटी ८६ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले.
"पुणे शहराला मेट्रो ट्रेनची गरजच नाही." "विकास काय चाटायचा आहे?"
असे अकलेचे तारे तोडणाऱ्या राज ठाकरेला ही आकडेवारी दाखवा.
आता वेळ निघून गेली आहे… तुमचा अमूल्य वेळ ह्या चुटिया पा मधे घालवू नका…त्यापेक्षा पक्ष कसा वाढेल याकडे द्या… जेव्हा तुमचा फायदा होता तेव्हा नको त्यांना मुंबई मध्ये entry तुम्हीच दिलीत आणि आता काय रांदी रोना करताय?
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो !
बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ !
राज ठाकरे ।
सिंहगड संस्थेवर कितीतरी पोस्ट केल्या..
सगळ्यांना ट्याग करून..
पण शासन म्हणून काहीच केले नाही..
शेवटी आज न्यायालयाने ही प्रकरण ED CBI ताब्यात दिले..
हाय कोर्टाने चं पा यांच्या डिपार्टमेंटल धारेवर धरले त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमले...
Ye tel uthao dande ko pilao aur jo Diwali par gyan de unki gend me gol ghumao. GDP growth can't directly cure mental illness of freeloaders. mind you they will be definitely child of random fatima. If you can't feed future parasites properly then Condom are also there for free.
फोटो १९९१ चा आहे,जेव्हा अमित शहा गुजरात भाजपचे साधे निवडणूक बूथ एजंट होते.
१९९१ सालीच शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते.
२५ वर्षांनंतर शरद पवारांच्या राजकीय पक्षाचे विलिनीकरण करायचे की नाही,शरद पवार यांच्या पक्षाला मंत्रीमंडळात घ्यायचे की नाही,हे अमित शहा ठरवत आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी मोदींनी बुडवलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने संपूर्ण देशात.
•५० टन सोने खरेदी केले.
•२० हजार कोटी रुपयांची चांदी खरेदी केली.
•५ लाख स्कूटी व बाईक खरेदी केल्या.
•१ लाखापेक्षा जास्त कार खरेदी केल्या.
अशी बुडालेली अर्थव्यवस्था जगात कोठे पाहायला मिळेल कां?
*सर्वाधिक महागाई असलेली वर्षे*
1974- महागाई दर 28.60%- मनमोहनसिंग आर्थिक सल्लागार.
1973- महागाई दर 16.94%- मनमोहनसिंग आर्थिक सल्लागार.
1991 - महागाई दर -13.87%- मनमोहनसिंग अर्थमंत्री
2011- महागाई दर -11.23%- मनमोहनसिंग पंतप्रधान
आणि काय म्हणे,मनमोहनसिंग अर्थतज्ञ. 😀
मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही.मनमोहन सिंगने १० वर्षांमध्ये ११७ पत्रकार परिषद घेतल्या होत्या.
मनमोहनसिंग राजवट:
वीज-६७%
नळाद्वारे पाणी -४३%
महागाई -१२%
मोदी राजवट:
वीज-९९%
नळाद्वारे पाणी- ८२%
रस्ते-९२%
महागाई -४%
चुलीत घाला मनमोहनसिंगच्या त्या ११७ पत्रकार परिषद.
२०२१ की २२ मधे सांगली महापालिकेत महापौरपदाची निवडणूक की काय होती.
भाजपा कडे स्वबळावर स्पष्ट बहुमत होते.
तरीही तेव्हाच्या मावा आघाडी सरकार ची ताकद लाऊन..भाजपाचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचा महापौर केला गेला..
जंत रावांचे समर्थक त्यावेळी "करेक्ट कार्यक्रम" की काय पोस्ट करत होते...
काल जंतराव यांची गोकुळ बाबत लोकशाही वगैरे स्टेटमेंट ऐकले आणि हे आठवले.
आम्हाला काहीही आठवते.
पश्चिम बंगाल राज्यात
२० वर्षे काँग्रेसचे सरकार
३० वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार
१५ वर्षे तृणमूल काँग्रेसचे सरकार
देशाला ७९ वर्षे झाली,पण पश्चिम बंगालमधील गावात भाजप सरकार आल्यानंतर वीज आली.
मोदी विरोधकांनी कितीही मोदींवर आरोप केले तरी या गावातील मतदार मोदींना मतदान करणार.
इस्रायलचा पुढील पंतप्रधान आयझेनकोट असण्याची शक्यता आहे.
बेंजामिन नेत्यांनाहू पंतप्रधान नसणार म्हणून आनंद व्यक्त करणारे पुरोगामी लोकांना लोकांना हे माहिती नाही की आयझेनकोट हा नेत्यांनाहूपेक्षा अधिक पॅलेस्टाईन आणि इराण विरोधी आहे.