#नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची काल #बदली झाली.अडीच वर्षांपासून अधिक न बोलता प्रत्यक्ष काम करणारे एक व्यक्तिमत्त्व नव्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी निघाले. दिलदार ! नांदेडकरांनी आज या कार्यकर्तृत्वाला आदराने सलाम केला.
@MahaDGIPR@collectornanded@abhijitraut10
जिल्हाधिकारी @abhijitraut10 अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनात १०० दिवसांच्या लक्ष्याचा आढावा. प्रशासकीय सुधारणांना गती!
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या 7 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेत विभागांना निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश.
#नांदेड@MahaDGIPR
#नांदेड गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा,अशी सूचना जिल्हाधिकारी @abhijitraut10 यांनी केली. जिल्हा,पोलीस प्रशासन,विविध पत्रकार संघटना,जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
@MahaDGIPR@NandedPolice@collectornanded
#नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वाराला एकदा आवश्य भेट द्या. अठराव्या शतकातील या गुरुद्वारामध्ये दरवर्षी पार पडणारा तख्तस्नान सोहळा महत्त्वपूर्ण असतो. या ठिकाणी लंगरमध्ये अनेक स्वयंसेवक सेवेसाठी एकत्र येतात. 1/3
केळी निर्यात वाढवण्यासाठी केळी उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व MAGNET यांचे मार्फत कार्यशाळा घेण्यात आली.
Workshop for promoting Banana export organized for Banana producers.
#ODOP
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत वेठबिगारी निर्मूलन विषयक कार्यशाळा घेण्यात आली.
Workshop regarding Abolition of Bonded Labour organized by DLSA Nanded.
#HumanRightsDay
आकांक्षित तालुका कार्यक्रमात संपूर्णता अभियानात किनवट तालुका राज्यात चौथा.
या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संबंधित सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत ४० निर्देशांकांच्या संपूर्णतेसाठी किनवट तालुक्याची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सुरु आहे.
जिल्हाधिकारी यांनी आपल्या दौऱ्यात रबी हंगाम पीक परिस्थितीची पाहणी केली. तसेच निविष्ठा उपलब्धता, सिंचन आवर्तन याचा आढावा घेण्यात आला.
Rabi crop status and related issues were reviewed by Collector in field visits.