@abpmajhatv सरकार विरोधी, समाज विघातक, समाजात दुही माजवणाऱ्या, नकारात्मक बातम्या रंगवून लांबवून सांगितल्या जातात, परंतु तेच सकारात्मक बातम्यांचा बाबतीत करतांना आपण दिसत नाही, असे का?
@MIB_India हे कुठेतरी बदलायला हवे.
@Dev_Fadnavis महाराष्ट्रातून हा बदल होऊ शकतो का?
@narendramodi जी, धर्मेंद्र प्रधानजी को हटाओ या मत हटाओ, पर जल्द से जल्द जातीय आरक्षण भी हटाओ। मूल कल्पना १९५७ तक की ही थी, २०२६ आ चुका है। जातीय आधारों पे बनी मुफ्त की योजनाएं हटाओ। अपने आप देस सुधर जाएगा।
CC: @PMOIndia@AmitShah
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
विकासाच्या नावावर शहराचे भकासीकरण करणे थांबवा, काँक्रीटचे जंगल, काँक्रीटचे रस्ते याच्यामुळे ना पाणी जिरते, ना वृक्ष मुळे धरू शकतात, जीव जातात, हाल होतात ते सर्वसामान्यांचे. थोड्याफार लाज असेल तर विचारपूर्वक कामे करा, नुसत्या तुंबड्या भरायचे काम नको.
@nitin_gadkari काँग्रेसचा शेण घोटाळा परवडला, तुम्ही पेट्रोलमधे शेण घालताय त्यापेक्षा!
आम्हाला आमचे शुद्ध पेट्रोल विकत घेण्याचा अधिकारी हवा...
CC: @PMOIndia@narendramodi
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
विकासाच्या नावावर शहराचे भकासीकरण करणे थांबवा, काँक्रीटचे जंगल, काँक्रीटचे रस्ते याच्यामुळे ना पाणी जिरते, ना वृक्ष मुळे धरू शकतात, जीव जातात, हाल होतात ते सर्वसामान्यांचे. थोड्याफार लाज असेल तर विचारपूर्वक कामे करा, नुसत्या तुंबड्या भरायचे काम नको.
@nitin_gadkari काँग्रेसचा शेण घोटाळा परवडला, तुम्ही पेट्रोलमधे शेण घालताय त्यापेक्षा!
आम्हाला आमचे शुद्ध पेट्रोल विकत घेण्याचा अधिकारी हवा...
CC: @PMOIndia@narendramodi
आत्ता कुठे पहिल्या थराचे टेस्टिंग चालू आहे.
पूर्ण थरथराट होईपर्यंत काही बोलू नका.
किती मिमी पाऊस आहे, किती कमी वेळात पडला आहे याची आकडेवारी फेकली जाईल तोंडावर.
@MDNagpure ताई, पुणे मनपाची किती मोठी ही अक्षम्य चूक!: https://t.co/2nCLQRLOWs
@mohol_murlidhar अण्णा, आपण उड्डाण मंत्री आहात, एवढी गंभीर चूक कशी चालवून घेताय?
CC: @Dev_Fadnavis भोंगळ कारभार बघताय ना.
@nitin_gadkari रस्ते विकासाच्या नावाखाली बकालीकरण, अतिशय दुय्यम दर्जाचे रस्ते, पेट्रोलमध्ये गुळाचे पाणी, सर्वसामान्यांचे बेहाल, हे सर्व करून घरचे पोतडी भरायचे एवढ्यासाठीच राज्य हवे आहे का? साधा पेट्रोलचा प्रश्न सोडवता येत नसेल तर राज्य सोडा.
CC: @PMOIndia@narendramodi
@Dev_Fadnavis जी, प्रत्येक पावसाळ्यात शहर पाण्याखाली, रस्त्यांना भेगा खड्डे, प्रचंड ट्राफिक जाम, विज जाणे, पाण्याची बोंब, धरण भरले तरी टँकर पासून सुटका नाही, नेमकं काय विकास खरच आपण करत आहोत एकदा स्पष्ट करा आणि जमत नसेल तर कृपया आनंदाने राज्य सोडा.
@Dev_Fadnavis भाऊ, पैशाच्या जोरावर गुन्हेगार सुटता कामा नये, लोहगड खून प्रकल्प, पोरगी आणि तिच्या मित्राला मरोस्तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते पण फास्ट ट्रॅक कोर्टात:
https://t.co/nIkG0zKjS6
@ShivSenaUBT_ फोटोतले तीन?
पक्ष फुटीचा खरोखर एवढा त्रास होत असेल तर योग्य कायद्यांची मागणी आपण का करत नाही? विनाकारनची बडबड करण्यापेक्षा कायदेशीर अभ्यास करून योग्य ती पावले टाका...
@Dev_Fadnavis इतका साधं सोपं आहे, आहे त्याच विमानतळाचा विकास ३३% खर्चात होईल असे @nitin_gadkari काही वर्षांपूर्वी म्हणाले होते, तरी पण नव्या विमानतळाचा आग्रह कशाला? भानामती च्या आग्रहाला बळी तर नाही पडत ना आपण?
CC: @mohol_murlidhar
"The Government is wasting Crores of Rupees on Purandar Airport. Why does Pune need another Airport? Mumbai too has two airports now. There is not enough Air Traffic to run so many Airports."
- Sharmila Thackeray.
As a Mumbaikar and half Punekar, I am speechless against this.
@Mahindra_Auto it is very proud to see Indian brand making such huge sales in India, specifically SUV segment & EVs. At the same time it's a great responsibility of yours to maintain the service quality. Plz increase d service centers and professional staff, for timely delivery..
Blessed and honoured to participate in the 70th birthday celebrations of Poojaniya Gurudev Sri Sri Ravi Shankar Ji and the 45th anniversary celebrations of the Art of Living in Bengaluru. In today’s rapidly evolving world, spirituality, inner peace and human values are more important than ever. Gurudev continues to inspire millions across the world with his message of compassion, harmony and service. I wish him and the Art of Living continued success in this noble mission of serving humanity.
@Gurudev@ArtofLiving