जरांगेसारख्याला सर्वपक्षीय लोक अहोजाहो करतात यावरून महाराष्ट्राची संस्कृती राजकारण्यांनी किती खालच्या दर्जाला नेली आहे याचा प्रत्यय येतो.
शिवराळ, अडाणी कोणतेही शिष्टाचार न समजणारा आंदोलनजीवी ज्याला कशातले काहीच कळत नाही मातृभाषाही धड येत नाही तो मराठ्यांचा प्रतिनिधी?
हाड हूड
थ्रेड:
विषय: आरक्षण पर्याय
सरकारी व सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्वंकष हिंदू एकतेच्या जागृतीचा कार्यक्रम काही वर्ष(सर्वेक्षणाच्या आधारे) राबवावा.
ज्यातून मागासांना न्याय, धार्मिक कार्यात (पात्रतेप्रमाणे)समावेश व सवर्णांमध्ये श्रेष्ठत्वाचा भावनेपेक्षा जबाबदारीची जाणीव करून देऊन
Young Minds. Real Governance.
With Devabhau leading the way, CM Fellowship 2026 turns fresh ideas into real-world governance solutions for Maharashtra.
CM Devendra Fadnavis is Building a Future-Ready Tomorrow.
From homes and highways to metros and water security, Devabhau is accelerating infrastructure, connectivity, and sustainable growth.
CM Devendra Fadnavis Gives Navi Mumbai a Mega Metro Boost 🚇⚡
Seamless metro connectivity, faster airport access, stronger regional links, and a ₹5,575 crore infrastructure push - powering a faster, smarter, and future-ready Maharashtra.
जो हिंदूंना पाश्चात्य शिक्षण द्यायला मेसनरी कडून पैसे घेत होता,
ज्याने आमच्या छत्रपतींना अक्षशून्य आणि बरेच काही म्हंटले आणि
अशा अनेक इकडच्या संस्कृतीला मारक गोष्टींचा पुरस्कार केलाच शिवाय बायको(सावित्रीबाई फुले) ला ही यात ओढले त्या कुकर्म्याचा पुरस्कार करतोस?
पश्र्चाताप होईल!
प्रश्नोत्तरे विचारण्याच्या वर्गामध्ये जे येत नाहीत त्यांना उत्तर द्यावे लागते... सर्वसाधारण उपस्थिती हा विषयच नसतो 👌🏻👌🏻👌🏻
कारण प्रत्येक भाजपा मंत्र्याचे विशेष कार्यबाहुल्य लक्षात घेता उद्धव गँग कडे काही बोलायला तोंडच नाही.
कार्यबाहुल्य नाहीच... नुसते पातळ पडवळ, कोमट पाणी!
From Jyotirlings to Forts, Devabhau Strengthens Maharashtra’s Legacy 🛕🚩
Major investments in temples, forts, and heritage sites are preserving Maharashtra’s spiritual and cultural pride.
ED च्या चौकशीत सही सलामत असलेल्या, मंत्रीपदी येऊन न्यायसंगात संविधानाच्या आधारे, उच्चविद्याविभूषित (😂), सर्वांच्या नाकावर टिच्चून, परिवहन मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या, ठाण्याचे राजरत्न असणाऱ्या, माननीय श्री प्रताप गांडूळे उर्फ प्रताप सरनाईक यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा !
आमच्या वेळीही हे करायला हवे होते असे वाटते
एव्हाना pre–wedding ते लग्नानंतर, विशेषतः मुलींनी बाजारू योजनांच्या आहारी जाऊन हट्टाने सुरू केलेल्या विविध फोटो काढण्याच्या प्रसंगांना ताबडतोब लगाम लागायला हवा.
हिंदू भारतीय लग्न संस्थेची अंमळ गरज आहे
विविध शूट्समुळे पार विचका झाला आहे
विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्यापासून,
विदर्भ संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्यापर्यंत... नव्हे वेगाने जोडला जाईल या दृष्टीने जी वाटचाल सुरू आहे ती वाटचाल, विरोधकांच्या आणि सतत महाराष्ट्र द्रोही वगैरे शेलक्या टिकेच्या श्रीमुखात भडकावण्यात यशस्वी होताना दिसते !
@Dev_Fadnavis अव्वल!
मुंबई मध्ये मेट्रोचे काम जलद गतीने पूर्णत्वास जात आहे.
निधी आणि झालेले काम यात आपल्याला ताळमेळ नक्कीच दिसून येतो.
मेट्रो पूर्ण भरून वाहत आहेत हेच या यशाचे गमक आहे !
@Dev_Fadnavis
रितेश देशमुख हा अतिशय उथळ व्यक्ती आहे.
शिवरायांच्या इतिहासाचे एकही पान याने वाचलेले नाही.
वाघनखे, आणि झालेली झटापट ही काही क्षणात झाली होती. वेळ महत्त्वाची असते. खूपच वायफळपणा चालू आहे.
किंबहुना हा छत्रपतींच्या उत्तुंग कार्याचा सरळ सरळ अपमान आहे.
Today is Adi Shankaracharya Jayanti.
"चिदानंद रूपः शिवोऽहम् शिवोऽहम्" (Chidananda Rupah Shivoham Shivoham)
"मैं शुद्ध चेतना और आनंद के रूप में हूँ, मैं शिव हूँ, मैं शिव हूँ"।
ॐ गुरुवे नमः 🙏
🚨 नीरज गुंडे यांचा खरा चेहरा समोर!
त्यांचं ट्विटर हँडल म्हणजे 'डिजिटल वसूली'चा अधिकृत अड्डा बनला आहे. यांचा पॅटर्न अगदी सोपा आहे: आधी उद्योजक आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करत सनसनाटी ट्वीट करायचं, आणि 'सेटलमेंट' होताच त्या विषयावर सोयीस्कर मौन बाळगायचं!
कोणताही फॉलो-अप नाही, सत्याचा पाठपुरावा नाही, फक्त ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळण्याचा धंदा! माहिती देण्याच्या नावाखाली चाललेली ही लूट आता थांबलीच पाहिजे. अशा बोगस आणि 'डिजिटल खंडणीखोर' प्रवृत्तींना उघडे पाडण्याची वेळ आता आली आहे! 🛑👇
महाराष्ट्राची ही आर्थिक वेगवान वाटचाल जरी विदेशांशी स्पर्धा करत असली तरी इथल्या मराठी शाळा, महाविद्यालये आणि मराठी तरुणांमध्ये अर्थभान यावे यासाठी @Dev_Fadnavis यांनी काहीतरी अनोखे अभियान सुरू करावे
मराठी समाजातून जागतिक पातळीवरील उद्योजक तयार व्हावेत !