1/ For the last 3 days, I have been trying to book Tatkal tickets for Pune in both AC & Sleeper through RailOne/IRCTC, but the app simply crashes with “High Load”. If there is a high load every single day, then why is the system still not upgraded?
@AshwiniVaishnaw@RailwaySeva
@jitusaph@ThePawanUpdates संघ गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणा (donation) स्वीकारतात. तुमच्या नजीकच्या संघ शाखेस भेट देऊन त्यांना तुम्ही विचारू शकता.
@UmeshPatil__@ThePawanUpdates संघामध्ये कोणतेही वेतन नाही. सगळे स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने देश सेवेसाठी, समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आपले घरदार सोडून कार्य करतात. संघ त्यांच्या सर्व स्वयंसेवकांना काटकसर शिकवतो.
@Ajit_2901 @ThePawanUpdates संघात "भगव्या ध्वजाला" गुरू संबोधले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळे स्वयंसेवक गुरूंची पूजा करतात आणि त्यांच्या चरणापाशी (ध्वजाच्या पायाशी) ती दक्षिणा पाकिटात देतात. त्यामुळे कोणी किती पैसे पाकिटात टाकले ते कोणालाच कळत नाही,पाकिटातले पैश्यांमुळे कोणाच्या मनात हीन भावना येत नाही
@EasternRailway@RailwaySeva I am traveling in AP Express 20805 towards Nagpur. My sisyer have a burning sensation in her throat from last night. Need immediate tablet in Next Station.
@PIBHomeAffairs@HMOIndia Central Citizen Services Portal Not working. I want Vehicle NOC, but site is not working. Please check this on Priority. https://t.co/IOOTU9FNt8
Hi @RailwaySeva Need your help. We are traveling in 20804 Gandhidham Vizag Express. Toilets and Basins in B3 Coach are not in good condition please clean it.
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !
राज ठाकरे.
झाला की नाही सुफडा साफ❤️🚩💪
कुठंय ज्ञानेश महाराव आणि त्यांचे तुतारी खांग्रेस, उबाठा समर्थक
कसा कार्यक्रम झाला मग💪🙏🏾
श्री स्वामी समर्थ❤️💪
@Dev_Fadnavis ❤️