Numerous accidents have been reported on 3rd Gate Bridge near DMART, Tilakwadi belgaum constructed by @drmubl@SWRRLY
We kindly request that the road to be repaired & that heavy vehicles be banned from using this overbridge
@allaboutbelgaum@osd_cmkarnataka@DCP_LO_Belagavi
"अभिमानाचा क्षण"
भाजीविक्रेत्या आईचा मुलगा योगेश ठोंबरे सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि चार्टर्ड अकाउंटंट झाला.
सीए झाल्यानंतर जेव्हा तो आईकडे पोहोचला तेव्हा आईला अश्रू आवरले नाहीत.
Corrected version -
फडणवीस साहेब, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत सातत्याने १ल्या क्रमांकावर राहिला आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सन २००० ते २०१२ या काळात देशातील थेट परकीय गुंतवणुक देशाच्या तुलनेत तब्बल ३३ टक्के महाराष्ट्रात आली होती. महाव��कास आघाडी सरकारच्या काळात ही ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंत एकूण गुंतवणूकीत महाराष्ट्र नं१ च आहे( पुरावा जोडला आहे).
आपण एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत गुजरात थेट परकीय गुंतवणुकीत नं१ होता हे सांगितले असते तर आपल्या अधिक सोयीचे झाले असते.
आता २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन आर्थिक वर्षांत अनुक्रमे गुजरात व कर्नाटक महाराष्ट्रापुढे गेले याचे कारण देशात महाराष्ट्र द्वेषी भाजपा सरकार होते हेच आहे. या दोन आर्थिक वर्षांत देशात सिंगापूर, अमेरिका व मॉरिशसमधून सर्वाधिक गुंतवणूक आली आणि ती कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात आली. यातील २०२०-२१ मध्ये देशातील एकूण गुंतवणूकीच्या ७८% गुजरातमध्ये व २०२१-२२ मधील एकूण गुंतवणूकी��्या ५३% कर्नाटकात पाठवली गेली. गुजरातला पहिल्या वर्षी या क्षेत्रात गुंतवणूक मिळवते व त्या वर्षी कर्नाटकला नगण्य गुंतवणूक मिळते आणि दुसऱ्या वर्षी कर्नाटकला सर्वाधिक व गुजरातला नगण्य गुंतवणूक मिळते. असे का?
मोदी सरकारच्या इच्छेने महाराष्ट्रात येणारी कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील गुंतवणूक तिथे वळवण्यात आली हे स्पष्ट आहे. या दोन आर्थिक वर्षाप्रमाणे पुन्हा कम्प्युट�� हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आलेली नाही. आता पुन्हा ही राज्ये मागे गेली आहेत. महाराष्ट्राचे पाय ओढले नाहीत तर महाराष्ट्र यापुढेही का��म महाराष्ट्र नं १ राहील. ४ जून नंतर देशातून महाराष्ट्र द्वेष नाहिसा व्हावा ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे हे या लोकसभा निवडणुकीतील निकालातून आपल्याला दिसून येईल.
महाराष्ट्र एकीकरण समिती कडून सामान्य कार्यकर्त्याला बेळगाव लोकसभेच तिकीट देण्यात आले आहे. लोकसभेच तिकीट भेटल्या नंतर देखील महादेव पाटील हे चहाचे दुकान देखील सुरूच ठेवले आहे.
#बेळगाव#लोकसभानिवडणूक२०२४
शिवसेना प्रमुखांचे पत्र शरद बाबूंना
आदेश दिला होता त्यांनी
थोरला म्हणून
प्रत्येक शब्दात आपलेपणा
नाहीतर द्वेश सुडानी भरलेले आजचे राजकारण
कोण कधी मरतो ह्याची वाट पाहणारे
नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल
“राजकरणात एवढी प्रेम आपु��की एकमेकांन बद्दल होती”
हुतात्मा दिन
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे मराठी भाषिक मुंबई, बेळगाव, कारवार, गोवासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आशा गगनभेदी घोषणा देत जमू लागला होता. लाखोंच्या संख्येने उपस्थित झालेला जमाव बघून मुख्यमंत्री मोरारजी देसाई बिथरला आणि पोलिसांना गोळीबार
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या एक्स (ट्विटर) वर ४००० अनुसारक पूर्ण झाले
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
सोशियल मीडियाच्या माध्यमातून यापुढे ही अधिकाधिक लोकांपर्यंत सीमाप��रश्न पोहचण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहु
जय महाराष्ट्र
.
@nw_krtc@RLR_BTM
The students travelling dangerously on buses
We reported such incidents frequently, but no major actions has been taken to prevent such situations
Therefore advise conductors to "don't let people to hang on the buses"
@alokkumar6994
@COPBELAGAVI
मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी रोड ला अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे...
बातमी वाचली होती, आज स्वतः पाहिली...
राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करणारे अनेक आहेत, पण मनातून महाराजांना मानणारे फार कमी...
💪 योगी बाबा
🚩जय शिवराय 🚩
@PatilShivash उद्धव ठाकरेंच्या स्वागताला आलेले ते २ कॅबिनेट मंत्री आहेत.
एक लक्ष्मी हेब्बाळकर महिला आणि बालकल्याण मंत्री आणि ग्रहमंत्री एम बी पाटील
माहित नसेल तर माहिती करून घेत जावी.