सत्ताधाऱ्यांनी आपले आमदार ट्राइडेंट,वेस्टिंन,ताज सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविले. या हॉटेलचा दिवसाचा खर्च नोकरदारांच्या महिन्याच्या पगाराइतका आहे. नोकरभरतीचे नाव काढले की यांना खर्चावर नियंत्रणाचे कारण आठवते. @AjitPawarSpeaks सत्तेत आल्यापासून एकही मोठी नोकरभरती झालेली नाही
राज्यसेवा परीक्षा घेण्यापूर्वी मागील परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्यांना सहा महिन्यात नियुक्त्या द्याव्यात, #UPSC प्रमाणे एक वर्षाचं वेळापत्रक प्रसिध्द करावं अशीही मागणी यावेळी केली. अनेक पदांचं मागणीपत्रक शासनाच्या विभागांनी MPSC कडं दिलंच नाही.
याबाबत माहिती संकलित करून तातडीने मागणीपत्रक आयोगाकडं द्यावं, जेणेकरून आयोगाला त्या पदांच्या परीक्षा घेता येतील, हेही निदर्शनास आणून दिलं. विद्यार्थ्यांसाठी आयोगाने स्वतंत्र APP तयार करून त्यामार्फत त्यांच्या अडचणी सोडवण्याची व समुपदेशनाची सोय करण्याचीही मागणी केली.
राज्य सरकारच्या #महसूल सह विविध विभागांतील भरतीप्रक्रियेबद्दल मंत्रीमंडळात चर्चा आणि निर्णयही व्हावा. स्पर्धा परीक्षांद्वारे भविष्य घडवू पाहणारी लाखो मुला-मुली सरकारच्या निर्णयांकडं अपेक्षेनं पाहात आहेत.
@bb_thorat@bharanemamaNCP@CMOMaharashtra
@bharanemamaNCP मामा, 25 विभाग आहेत NCP व काँग्रेस कडे पण
महसूल, गृह, कामगार, शिक्षण, ग्रामविकास, वित्त, excise (0) जागा राज्यसेवा 2022 साठी आयोगाला शासनाकडून मिळाल्या आहेत. 100%भरतीला मान्यता असताना आणि जागा रिक्त असताना सुद्धा अस का? जागा काढा हे सांगण्यापासून ते जॉइनिंग द्या सगळ्यासाठी संघर्ष
सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री म्हणून राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले व विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
गट-क साठी टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य केले असून पूर्व परिक्षेआधीच प्रमाणपत्रांची डिटेल्स न घेतल्याने मुख्य परीक्षेत अपात्रांची संख्या जास्त होईल व पूर्वचा मेरिट वाढेल.
यावेळी तसेच पुढच्या जाहिरातींसाठी योग्य तो मार्ग काढावा.🙏
@mpsc_office#JusticeForTypingCertificateCandidates
टायपिंग केले नसले तरी अनेकांनी अर्ज केले आहेत. त्यांच्यामुळेच पूर्व परीक्षेचा cutoff जास्त लागेल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.
त्यामुळं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांना वगळून कट ऑफ लावावा;
यासाठी @mpsc_office ने लिंक द्यावी
#JusticeForTypingCertificateCandidates
गट-क साठी टायपिंग प्रमाणपत्र आणि स्किल टेस्ट अनिवार्य केले असून पूर्व परिक्षेआधीच प्रमाणपत्रांची डिटेल्स न घेतल्याने मुख्य परीक्षेत अपात्रांची संख्या जास्त होईल व पूर्वचा मेरिट वाढेल,यावेळी तसेच पुढच्या जाहिरातींसाठी योग्य तो मार्ग काढावा
#JusticeForTypingCertificateCandidates
@mpsc_office कर सहायक आणि लिपिक पदासाठी मुख्य परीक्षा अर्ज करण्यासाठी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे,पण पूर्व चा निकाल आल्या नंतर अपलोड करायला न सांगता आता पूर्व परीक्षा निकाल लावण्या आधी अपलोड करायला सांगितल पाहिजे म्हणजे न्याय भेटेल...#JusticeForTypingCertificateCandidates
@AUThackeray Remember the promise mentioned below??
You've become a minister; we, Students at least deserve to become an Officer.
Please fulfill this promise too.
Fill 100% vacant places in MPSC.
@AUThackeray असेच एक वचन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना देखील दिले होते.. याची आठवण आहे का??
वचन पूर्तता करा..
MPSC ची ३२ संवर्गांनी परिपूर्ण असे मागणीपत्र आयोगाकडे सुपूर्द करा.
तुम्ही मंत्री झालात, आम्हाला निदान अधिकारी तरी होऊ द्या..
टायपिंग नाही तरी अनेकांनी अर्ज केला आहे. त्यांच्यामुळेच पूर्व परीक्षा cutoff जास्त लागेल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळं ज्यांच्याकडे टायपिंग नाही त्यांना वगळून कट ऑफ लावला पाहिजे यासाठी @mpsc_office ने लिंक द्यावी
#JusticeForTypingCertificateCandidates