दिव्य मराठीचे बातमीदार संदीपान तोंडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाला भयजळी गावाचा रस्ता करावा लागला. हे दिव्य मराठीचे श्रेय आहे म्हणत गावकऱ्यांनी स्वातंत्र्यानंतर झालेल्या रस्त्याला ''दिव्यमार्ग' असे नाव दिले. त्या फलकाचे अनावरण आज झाले. धन्यवाद भयजळी ग्रामस्थ!
@commissionerau2 It is good one. Before election Maha. Govt can sanction fund for these most imp schemes. Satara Devlai residents also paying tax to Amc.
@commissionerau2 It is realy important qustion. When leaders in public are showing their unethical business in front of officers and workers, why we are only bleming them as corrupt?
Industrialist Ram Bhogale expressed, they are afraid after terror attack. But will not leave Aurangabad Industrial area. Thanks in behalf of Aurangabad and Marathwada to Mr. Bogale and all industrialist who are with him. We are with all of you.
@commissionerau2
तुम्ही अधिकारयांच्या बैठकीत असे म्हणालात का, 'अधिकाऱ्यांना पुन्हा मारहाण झाली तर आपण सर्व जण राजीनामे देऊ आणि सरकारला सांगू की तुम्हीच महापालिका चालावा'.
- द्वारा दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद