२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला!
आता हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे
कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत
@BJP4India@AmitShah@Dev_Fadnavis
#NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards
@NiteshNRane@vikaspawar5 तुमचा तर अवघ्या हिंदुस्थानला अभिमान वाटतो. ज्या देवेंद्र यांची चड्डी काढण्याची भाषा बोलत होतात त्याची चड्डी धुण्याची किमया करताय.
@NiteshNRane त्यांच्या जीवावर तर तुमचे बापजादे जगले ना. एकेकाळी भाजपला तुम्हीच हिणवत होते. हर कुत्ते के दिन आते तसे तुमचे आहेत. नजीक चे भविष्य जाणून घ्या राणे ...
राजकारण्यांनी पैसे खाणे बंद केले तर सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. एवढेच नाही उत्तम शिक्षण, उत्तम स्वास्थ्य , उत्तम रस्ते, पाणी, सगळे देऊन सुद्धा सरकारी तिजोरीत पैसा ओसंडून वाहील.
म्हणून आधी ‘ही’ माहिती घ्या आणि त्यावर कारवाई करा
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ना. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. बहुप्रतिक्षित मौलिक क्षण !
माननीय @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@atulsave_india यांना लाख लाख धन्यवाद. #srt#marathwada
आठ वर्ष एखादा रस्ता रखडतो ? तो देखील जागतिक पर्यटन स्थळाकडे जाणारा. दुर्दैव आहे. जाण आणि भान नसलेले राजकारणी या जिल्ह्यात शहरात जमा झालेत. पाठपुरावा काहींनी अवाक्षर नाही. #जळगावमार्ग#अजिंठा#ajintha_roadcondition#tourism_affect
@RealBacchuKadu खरंच ? ऐतिहासिक झालं आंदोलन ?
साहेब! सरकार नागपूरला यायला पाहिजे होतं आणि तातडीने घोषणा व्हायला पाहिजे होती. आठ महिन्यांनी जे मिळण्याची केवळ शक्यता आहे त्यासाठी एवढा जल्लोष ?
Modi is a defacto “traitor”. He declared that the Chinese grabbing of our undisputed territory of Ladakh and Arunachal was merely “koi aaya nahin”. I am ready for an inner party debate on this matter of national security if not a public debate. The former C in C has been refused to publish his book up retirement!!!!
शेतकरी बांधवांनो, हे आहेत अगोदरचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री..
हे २०२० साली विरोधीपक्ष नेता म्हणून जे जे बोलले आहेत, ते सगळं-सगळं ते आत्ता करणार आहेत, अगदी कागदावर! बोलची कढी आणि बोलाचा भात ते थेट बँक अकाउंटला पाठवणार आहेत.
@Dev_Fadnavis#marathwadaflood