भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती.
@cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
आदरणीय अभिमन्यू जी,आपण जसे जागा वाढ बद्दल काम करत आहात तसे PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
आदरणीय @CMOMaharashtra
आदरणीय @Dev_Fadnavis
PSI भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे.
फक्त वयोमर्यादेमुळे संधी गमावावी लागणे अत्यंत दुर्दैवी आहे.कृपया PSI साठी १ वर्ष वयोमर्यादा वाढीचा GR तात्काळ जाहीर करावा🙏🏻
#PSIAgeRelaxation#justiceforaspirants
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५.गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.न्यावं द्यावा🙏🏻
@Dev_Fadnavis
@GaneshgSpeaks@mieknathshinde@CMOMaharashtra महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मुख्यमंत्री महोदय कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा याचवर्षीच्या परीक्षेत Add करायला तयार आहेत आज संध्याकाळ पर्यंत आयोगाकडून तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करून उमेदवारांचा संभ्रम मिटला पाहिजे
@mieknathshinde@CMOMaharashtra
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
आज झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या समाजकल्याण परीक्षेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार अनुपस्थित होते.
IBPS RRB परीक्षेच्या तुलनेत IBPS क्लर्क जागा जास्त असल्यामुळे क्लर्क साठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरलेले असणार त्यामूळे 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आणि IBPS क्लर्क परीक्षा यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान होणार आहे.
25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
कृषी सेवेच्या 258 जागांचा समावेश करून 15 सप्टेंबरच्या आत परीक्षा घेण्याचे नियोजन आयोगाने करावे यामुळे राज्यसेवा, कृषी सेवा तसेच बँकिंग इत्यादी परीक्षांची सामायिक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Drsuvarnas@mpsc_office
दिनांक 18 व 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत.
कर्नाटक सरकारने यावर तोडगा काढून त्यांच्या राज्यातील परीक्षांच्या तारखा बदलल्या. या उलट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र आज परिपत्रक काढून "कुणी कितीही विनवण्या केल्या तरी आम्ही ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घेणार" अशी आडमुठी भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षेच्या तारखा बदलाव्यात, ही नम्र विनंती.
#MPSC #IBPS #Exams
@CMOMaharashtra@mpsc_office
25 ऑगस्ट 2024 या दिवशी IBPS लिपिक आणि MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळे विद्धार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.दोन्हीकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.IBPS ने आपलं नियोजित वेळापत्रक हे जानेवारी 2024 ला घोषित केलं होत, तर MPSC ने 25 ऑगस्ट ही तारीख जुलै मध्ये घोषित केली होती. MPSC ने जर 25 ऑगस्ट ला परीक्षा घेतली तर IBPS क्लर्क च्या परीक्षेला खूप मुलांना मुकावे लागेल.या बाबतीत सरकार आणि MPSC ने लवकर तोडगा काढून विद्धार्थी हिताचा निर्णय घ्यावा.
@mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024
IBPS आणि MPSC परीक्षा एकाच दिवशी असुन याबाबत सरकार आणि आयोग कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतील.
बाजारातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
संयुक्त पुर्व परीक्षा गट-क व गट-ब या परीक्षेची जाहीरात लवकर काढावी व #राज्यसेवा_पुर्व_परीक्षा २०२४ मध्ये कृषी राजपत्रित २५८ जागांसह इतर सर्व संवर्गांच्या जागांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित अशी वाढ करावी या स्पर्धा परीक्षार्थी युवांच्या आग्रही मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या.
विभागीय #PSI_2023 च्या नियुक्त्या संदर्भातील सुनावणी केवळ सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्राय नसल्याने #MAT मध्ये अडकली आहे, सदरील विभागाने अभिप्राय दिल्यास हा विषय देखील निकाली निघू शकतो , त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली.
@mieknathshinde
#MPSC | #जागावाढ | #राज्यसेवा2024 |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024
कृषी विभागातील 258 राजपत्रित पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून अजूनही वित्त विभागाच्या उच्च स्तरीय मान्यता समितीने मान्यता दिलेली नाही.
258 जागांची भरती प्रक्रिया 2024 मध्येच राबवावी ही कृषी विभागाला कळकळीची विनंती.
#कृषी_जागा_वाढ_2024
@AbhiPawarBJP@dhananjay_munde@Dev_Fadnavis