@Vinodpawarsir@RRPSpeaks@mrhasanmushrif वर्षानुवर्षे कुटुंबापासून अलिप्त राहणार्या सर्व पती पत्नी शिक्षकांना मा.ग्रामविकास मंत्री तसेच मा.रोहित पवार योग्य न्याय मिळवून देतील ही एकच आशा आम्हा बांधवांना आहे.सावित्रींच्या समस्या लवकरच सुटतील याचा विश्वास वाटतो. @RRPSpeaks@mrhasanmushrif
@Vinodpawarsir@RRPSpeaks@mrhasanmushrif वर्षानुवर्षे कुटुंबापासून अलिप्त राहणार्या सर्व पती पत्नी शिक्षकांना मा.ग्रामविकास मंत्री तसेच मा.रोहित पवार योग्य न्याय मिळवून देतील ही एकच आशा आम्हा बांधवांना आहे.सावित्रींच्या समस्या लवकरच सुटतील याचा विश्वास वाटतो. @RRPSpeaks@mrhasanmushrif
@RRPSpeaks नमस्कार साहेब.अंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. शिक्षक पति-पत्नी एकत्रीकरणाचा प्रश्न मानवतेचा द्रुष्टीकोन ठेवून विनाअट बदल्या करण्यात याव्यात.आपणच आमचे आशास्थान आहात तुम्हीच आमचा प्रश्न निकाली काढावा हि नम्र विनंती
@RRPSpeaks दादा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी पति -पत्नी एकत्रीकरणाचा विचार करण्यात यावा फाँर्म भरतांना NOC + पति-पत्नी ही नवीन टँब देण्यात यावी
@Vinodpawarsir@RRPSpeaks@mrhasanmushrif मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज्यातील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी
सदर प्रकियेत पति-पत्नी बदली विनाअट करण्यात याव्यात, फाँर्म मधे NOC + पति-पत्नी tab असावी ..राज्यातील बदल्यात पति पत्नी चा सहानुभूती पुर्वक विचार करावा
मा.रोहित दाद पवार साहेब.. ज्या प्रमाणे मा.पवार साहेबांनी भर पावसात सभा घेऊन मोदीलाटेलाही हरवता येते ही आशा तमाम देशवासियांच्या मनात पल्लवीत केली त्या प्रमाणे आंतरजिल्हा पति-पत्नी एकत्री करणा संदर्भात आपण आशा निर्माण केलेली आहे ती 700 बदल्या करून सभल करावी ही नम्र विनंती
अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष @JoeBiden यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे.
मा.मुख्यमंत्री .सादर प्रणाम
गेली दहा बारा वर्षे कुटुंबापासून 150 ते 450 किमी दुर राहून शिकवण्याचे काम करणार्या शिक्षक पति-पत्नी याना आंतरजिल्हा पति-पत्नी एकत्री करणा अंतर्गत सैनिक पत्नी व वस्तीशाळा शिक्षका प्रमाणे शुन्य बिंदुनामावली वविना अट एकत्रीकरण करुन बदली करण्यात यावी.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. ०८/११/२०२० रोजी दुपारी १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30 pm on 8th November, 2020.
@NCPspeaks जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.सरकारने हा प्रश्न कायमस्वरूपी संपव
@AjitPawarSpeaks जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय.आपल्या सरकारने हा प्रश्न कायमस
@supriya_sule मा.नामदार ताई साहेब आंतरजिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण बाबत आपणाजवळ अनेकवेळा मुद्दा मांडला परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही आपणा कडून सावित्रीच्या लेकिना कौटुंबिक, मानसिक व शारीरिक आधाराची गरज आहे .आपण व रोहित दादांनी न्याय द्यावा आपणास
नम्र विनंती
@Vinodpawarsir@mrhasanmushrif@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@RRPSpeaks मा.नामदार रोहित दादा पवार व आघाडी सरकारने पती -पत्नी यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न कायमचा निकाली काढावा 10 ते 15 वर्षांपासून कौटुंबिक,मानसिक,शारीरिक अडचणीचा सामना करत तीन तीन कौटुंबिक आघाड्यांवर लढाई करावी लागत आहे ..आता फक्त तुम्हीच हा प्रश्न निकाली काढून भाऊबीजीची भेट द्या