बीजेपी ने फंसाया है ज्ञानेश कुमार को,
मैंने तो पहले ही कहा था यज्ञ हो रहा ब���जेपी चुनाव के लिए अगर ईवीएम बैन नहीं हुई तो उत्तर प्रदेश भी जाएगा
Follow kijiye @rajendersingh56 https://t.co/9cIOJHnYeH
New venue. Same big energy. 👨🍳✨
From destination weddings to outdoor celebrations, HP Navya offers convenient energy for caterers serving memorable experiences across changing locations.
Wherever the occasion goes, Navya goes too.
आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त विचारपुर्वक कसे करावे हे शिकावे.
यात अजून अनेक गोष्टी ॲड होऊ शकतात. प्रत्येकाच्या गरजा आणि पुढे जायची ओढ याप्रमाणे त्या बदलू शकतात.
४/५
कॅरिकेचर्स/कार्टून्स नक्की कसे काढायचे?
त्यासाठी आयपॅडचा प्रभावी वापर कसा करायचा?
कार्टून काढायची प्रोसेस कशी असते?
या विषयाचं वर्षभराचं ट्रेनिंग मॉड्यूल घेऊन आपला आलोक @caricatured पुण्यात वर्कशॅाप घेतोय.
हास्य, विनोदबुद्धी आणि सर्वात महत्वाचं सरकॅझम हे आलोकचे फार चांगले आणि स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत.
पुणेकरांनी या नव्या प्रयोगाचे जोरदार स्वा��त करावे ही मनापासूनची इच्छा तसेच शुभेच्छाही!
मराठी भाषा टिकवायची असेल तर ती -
फक्त सरकारी व्यवहाराची,
अनुदानासाठीच्या संमेलनांची,
भावनिक मुद्यांची किंवा
प्रमाण वा बोलीभाषांच्या वादाच�� भाषा न राहता, “पैशांची भाषा” व्हायला हवी.
ती सधन व्हायला हवी. भावनांसोबत आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला हवी.
मराठी आर्थिक व्यवहाराची भाषा झाली तर नक्कीच ती अधिक ताठपणे, अभिमानाने जगभरात बोलली व आपसुक रुजवली जाऊ शकते.
त्यासाठी ती ज्ञान, साहित्य, वाड्ग्मय, अभंग, अध्यात्म, इतिहास यासोबतच पैशांची होणेही तितकेच गरजेचे आहे.
भावनेच्या अतिरेकात वहात जाण्याऐवजी खरतर व्यवहार्य निर्णय व योग्य तो धडा घ्यायचा आणि द्यायचा.
टोकाचे पाऊल उचलायला अजिबात बुद्धीची गरज नसते पण काहीतरी कंस्ट्रक्टिव्ह करण्यासाठी शांत डोक्याने निर्णय घेणे कधीही उत्तम!
आणि सर्वात महत्वाचं - मराठी माणसाला कोणताही संकोच न बाळगता एकमेकांना थेट मराठीतून मदतही मागता यावी. भरभरून मदत करताही यावी.
- प्रफुल्ल वानखेडे
या जगात ‘समता’ प्रस्थापित करण्यात आणि लोकशाही रूजविण्यात पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. वाचन ही प्���गल्भ समाजासाठीची बेसिक गरज आहे.
पुस्तकं कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ज्ञान द्यायचं काम करतात. आयुष्य समृद्ध करतात.
वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
@pcmccomm वर्दळ असते व फांद्या जमिनीला टेकत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच शाळा व दवाखान्यात येणाऱ्या वाहनांना देखील अपघात होण्याची भीती असते. सोसायटी मधील लोक दुर्लक्ष करीत आहेत . आपण या संदर्भात दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.
@pcmccomm आनंद नगर , जुनी सांगवी येथील श्री कृष्णराज पार्क सोसायटीच्या कंपाऊंड लागून एक झाड अगदी abnormal वाढत असून फांद्या समोरच्या रस्त्यावर तसेच घरांवर पसरत आहेत . एका बाजूला शाळा असून दुसऱ्या बाजूला माकण हॅस्पीटल आहे . तसेच गल्लीत बांध काम चालू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ
@Team_PCMC वर्दळ असते व फांद्या जमिनीला टेकत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच शाळा व दवाखान्यात येणाऱ्या वाहनांना देखील अपघात होण्याची भीती असते. सो��ायटी मधील लोक दुर्लक्ष करीत आहेत . आपण या संदर्भात दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.
@Team_PCMC आनंद नगर , जुनी सांगवी येथील श्री कृष्णराज पार्क सोसायटीच्या कंपाऊंड लागून एक झाड अगदी abnormal वाढत असून फांद्या समोरच्या रस्त्यावर तसेच घरांवर पसरत आहेत . एका बाजूला शाळा असून दुसऱ्या बाजूला माकण हॅस्पीटल आहे . तसेच गल्लीत बांध काम चालू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ
अशी शीतलता मनाला शांत, शुद्ध करते !
एकमेकांबद्दल करूणा, माया, आदर आणि प्रेमभाव म्हणजे बुद्धाकडे जाणं…..
प्रत्येकात काहीतरी चांगलं असतं. ते शोधता, शिकता आलं की समृद्धी येते.
।। भवतु सब्ब मंगलम् ।।
🙏❣️
@wankhedeprafull उत्कृष्ट प्रवास निरीक्षण आणि माडंणी . आपण आपल्या व्यवसायानिमत्त जगभरात भ्रमंती करत असतात. आपल्या प्रवास वारीचे वर्णन आपण जर पुस्तक रूपात आणले तर नक्कीच आपल्या गोष्ट पैश्या पाण्याची या पुस्तका प्रमाणे वाचकांकडून भरभरून प्रतीसाद मिळेल यात शंका न��ही .
खूप खूप शुभेच्छा 🙏
@liquigasindia 👍Congratulations to team Liquigasindia under the leadership of Shri Prafulla Wankhede. Wish many more success in the years to come. Keep it up 🙏
सोलापूरबद्दल अनेकदा ऐकलं, वाचलं, बातम्या ही केल्या.. सोलापुरातील कुठल्याही समस्येबद्दल राजकारण्याना दोष देऊन आपण स्वतःची ���ुटका करून घेतो. पण @wankhedeprafull सर तुमच्यामुळे सोलापूरकडे बघण्याचा दृष्टीकोन 360 डिग्रीत बदलला.. Thanks alot for this..
@nilzalte तुमचे ही धन्यवाद 🙏