NCLT - “नेता-कंपनी लूट ट्रिब्यूनल”
किसान 50 हज़ार न चुकाए तो ज़मीन नीलाम हो जाती है। Salaried एक EMI न भर पाएं तो घर पर बैंक के गुंडे पहुंच जाते हैं। गरीब छात्रों को तो शिक्षा तक के लिए लोन नहीं मिलता।
मगर, चुनिंदा "मित्रों" के लिए बैंक का पैसा निजी संपत्ति है - कितना भी निकालो, जो मर्ज़ी चुकाओ।
मोदी सरकार ने देश में दो व्यवस्थाएं बना रखी हैं - एक चंद अरबपतियों के लिए, दूसरी बाक़ी सबके लिए।
#पुणे#COEP मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा इंटरव्यूव केला म्हणून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ABP माझाच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल केलाय.
राज्यात हुकुमशाही सुरू झाली आहे. माध्यमांची गळचेपी करणाऱ्या आणि सुडबुद्धीने तक्रार देणाऱ्या COEP प्रशासनाचा निषेध
यांचा बोलविता धनी वेगळाच आहे
#pune
@DTaldekar@amhiraigadkar No trains connecting major routes and prominent cities of Maharashtra
Pune Nashik
Solapur -Nagpur
Sambhajinagar Kolhapur
Nashik to solapur/kolhapur. Imagine these are some of the cities having highest GDP in country but our priority is Lokmanya Tilak Terminus to Danapur,Bihar.
Many people are saying that Rahul Gandhi should not have taken stand for Kriti Sanon because she supported Narendra Modi earlier
Meanwhile, in 2024 🔥
Rahul Gandhi took a stand for BJP leader Smriti Irani when she was getting trolled after her defeat in Amethi against KL Sharma
"Humiliating and insulting people is a sign of weakness" 🫡
A proper gentleman
@amhiraigadkar महाराष्ट्रातात रेल्वे लाईन्स अतिशय कमी आहेत.त्यातच रेल्वे व मालगाड्यांचा भरपूर लोड आहे .
त्यामुळे नव्या रेल्वे लाईन्स शिवाय नव्याने गाड्या वाढवणं नाही वाटत शक्य होईल....
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
@Shirish36205110@navipeth एक महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढी खराब होते त्याच्यामुळे .....
जे शिक्षण वा काम धंद्याचं न बघता ,नकोत्या गोष्टीत अडकत चालली आहे.
तुका व्यर्थ नाही गेला... तुका ऐकणारा माणूसच संपवला इथल्या मंदिरांच्या मार्केटिंग टीमने!
'नवसें कन्यापुत्र होती । तरी कां करणें लागे पती' हे लिहून गेलेल्या माणसाच्या मातीत आज नवस करण्यासाठी 15-20 तास रांगा लागतात... विविध गणपती मंडळं नवसाला पावणारा गणपती अशी स्वतःची मार्केटिंग करतात.. यामध्ये ते या बाप्पाची साधी परवानगीही घेत नाहीत..
मुंबईत दहा वर्षे झाली. लालबाग, महालक्ष्मी, मुंबादेवी... या खाजगीकरण झालेल्या दारांत एकदाही पाय ठेवावासा वाटला नाही.
गावाकडे माळावर एक दगडी देऊळ आहे. दारात कधी पावतीपुस्तक दिसलं नाही, बाहेर एकही स्टॉल नाही, आत रांगेचे बॅरिकेड नाहीत. फक्त वारा, बाभळीचा पाला आणि पायरीवर बसलेली एक म्हातारी आणि तिच्या शेजारी बसलेलं कुत्रं... तिथं दोन मिनिटांत जी शांतता मिळते, ती इथं दहा वर्षांत एकदाही मिळाली नाही.
गाडगेबाबा हातात झाडू घेऊन उभे राहिले होते.. देव दगडात नाही, माणसात आहे म्हणत. आज त्या दगडाभोवती 11 जणांचं विश्वस्त मंडळ... मग त्यांच्या मर्जीतली माणसं महत्त्वाची, त्यांना विविध कंत्राटं आणि सामान्य माणूस बारा तास रांगेत उभा!
एकनाथांनी रामेश्वराला न्यायचं गंगेचं पाणी तहानलेल्या गाढवाला पाजलं.
चोखोबा देवळाबाहेर उभे राहिले, तरी विठ्ठल त्यांच्यापाशी आला.
आपण गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो, तरी देव सापडत नाही.. कारण आत देव नाही, आत मार्केटिंग टीम आहे, कार्पोरेट कंपनी आहे.
'अणुरेणियां थोकडा, तुका आकाशाएवढा'.. जो देव अणूतही मावतो आणि आकाशातही उरतो, त्याच्यासाठी बारा तास रांगेत का उभं राहायचं? एवढा साधा विचार आपल्या का करवत नाही?
#Junnar#Adivasi#Shivajanmabhumi
जुन्नरच्या शिवजन्मभूमीत जाहीर झालेल्या अदानी प्रकल्पाचा जुन्नरकर पुण्यात येऊन का विरोध करत आहेत? पहा ग्राउंड रिपोर्ट!
https://t.co/cqTaeKMExd
भारत में Tax Sytem👇
कार की कीमत— ₹12,00,000
GST— ₹4,80,000
TCS— ₹16,800
Road Tax— ₹2,01,600
Insurance— ₹1,00,000
Final Price— ₹19,98,400
12 लाख रुपए की कार पर आप 8 लाख रुपए का Tax चुका रहे हैं— Tax की पूरा देश झेल रहा है।
And this is how Mahindra chose to hoist the Indian flag on Independence Day?
This isn’t even drifting!
If an ordinary citizen had done this, an FIR would likely have been filed. Yet Mahindra is promoting it through influencers and YouTubers.
When brands glorify such acts, it’s no surprise that customers start believing it’s acceptable.
@Mahindra_Auto@anandmahindra