@OFFICER_CLUB11 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत.
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी
@AbhiPawarBJP राज्यसेवा पूर्व परीक्ष2024 च्या पद भरतीच्या जागा वाढ करावी कारण हि भरती प्रक्रिया MCQ पॅटर्न 2025 पासुन बदलणार आहे त्यामुळे MCQ पॅटर्न नुसार तयारी करणाऱ्या विद्या्थ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी जागा वाढ होणे गरजेचे आहे . आपण हि MPSC 2024 1000 जागेची करावी 🙏🙏🙏