@CPMumbaiPolice पोलीस परवानगी नसताना तसेच महानगरपालिकेचे देखील परवानगी नसताना सदर पाणी विक्री केली जात आहे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र विनंती 🙏 @MTPHereToHelp
@mybmc@mybmcWardC@CPMumbaiPolice@MumbaiPolice
Illegal sale of essential water is reportedly being carried out without valid BMC permission at multiple locations in C Ward, including 27 Ramwadi, opposite Bhajigalli, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kakad Market and Badamwadi,
@MumbaiPolice हे पाणी विक्रीचा खूप मोठा रॅकेट आहे सदर पाण्याच्या टाक्या रस्त्याच्या मध्ये उभ्या करून पाणी भरून विकले जात आहे विक्री केली जात आहे एका टाकीच्या मागे पाच पाच हजार रुपये घेतले जातात अशा आपल्या विभागात भरपूर टाक्या उभ्या करून पाणी विक्री केली जाते
@mybmc@mybmcWardC@CPMumbaiPolice@MumbaiPolice
Illegal sale of essential water is reportedly being carried out without valid BMC permission at multiple locations in C Ward, including 27 Ramwadi, opposite Bhajigalli, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kakad Market and Badamwadi,
@mybmc महानगरपालिकेचा कोणताही परवाना नसताना देखील सदर पाणी विक्री केली जात आहे स्थानिक रहिवासी लोकांना सकाळी फक्त एक वेळ पाणी सोडले जाते ते देखील अपुरे पडते हे सर्व पाहता आपण योग्य ते महानगरपालिका प्रशासनास विनंती करतो की सदर पाने विक्री थांबवण्यात यावी 🙏
@mybmc@mybmcWardC@CPMumbaiPolice@MumbaiPolice
Illegal sale of essential water is reportedly being carried out without valid BMC permission at multiple locations in C Ward, including 27 Ramwadi, opposite Bhajigalli, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kakad Market and Badamwadi,
@mybmc@mybmcWardC@CPMumbaiPolice@MumbaiPolice
Illegal sale of essential water is reportedly being carried out without valid BMC permission at multiple locations in C Ward, including 27 Ramwadi, opposite Bhajigalli, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kakad Market and Badamwadi,
@mybmc@mybmcWardC@CPMumbaiPolice@MumbaiPolice Kalbadevi Road.
While local residents are facing water shortages, such unauthorized water supply is causing revenue loss to BMC. Water tanks/vehicles placed on the roads are also obstructing traffic, and reportedly have no permission from the Traffic Department.
लाईव्ह व्हिडिओ आहेत भेसळयुक्त अन्नपदार्थ रस्त्यावर कसे विकले जातात ते पहा @Tukaram_IndIAS
सदर महानगरपालिका बी विभाग अब्दुल रहमान स्ट्रीट येथे हे उघड्यावर अन्नपदार्थ विकले जात आहेत महानगरपालिका कारवाई करेल ही अपेक्षा बाळगतो
@bmc
@CMOMaharashtra अनेक ऑनलाईन तक्रारी करून सुद्धा पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन कोणती कारवाई करत नाही कळकळीची विनंती आहे कृपया कारवाई घ्यावी 🙏 @MumbaiPolice@mybmc
permit the serving of prohibited tobacco products.
🚭 It is alleged that The Nines is continuing to serve banned tobacco-flavoured hookah. If these allegations are accurate, they deserve urgent verification and, where violations are confirmed, strict action under the law.
@mybmc@mybmcWardB लाईव्ह व्हिडिओ काढून पाठवलेले आहेत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही अस स्वच्छ पदार्थ खाल्ल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे कृपया लवकरात लवकर कारवाई घ्यावी ही विनंती @MumbaiPolice
भेसळ युक्त पदार्थ विकणाऱ्या लोकांवरती कारवाई झालीच पाहिजे स्थानिक लोकांनी तक्रारी नोंदवा आणि भेसळयुक्त करणाऱ्या लोकांवरती कठोर शिक्षा करायला प्रशासनाला आपण भाग पाडू या👍
🚨 तिलक नगर क्षेत्र में देर रात हुक्का पार्लर चलने की शिकायत, कार्रवाई की मांग 🚨
मुंबई के तिलक नगर पुलिस स्टेशन की हद में स्थित Herosss के संबंध में शिकायत प्राप्त हुई है कि यहां कथित रूप से देर रात तक हुक्का पार्लर संचालित किया जाता है। स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि इस संबंध में संबंधित अधिकारियों द्वारा प्रभावी कार्रवाई क्यों नहीं की जा रही है।
📍 पता:
4th Floor, Mahatma Gandhi Road, Above McDonald’s, Next to Westside, Brindavan Colony, Chembur West, Tilak Nagar, Chembur, Mumbai – 400089.
मुंबई पुलिस के वरिष्ठ अधिकारियों से मांग है कि मामले की तत्काल जांच कराई जाए, संबंधित स्थान की जांच की जाए तथा यदि कोई नियमों का उल्लंघन पाया जाता है तो जिम्मेदार लोगों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाए।
साथ ही, संबंधित पुलिस अधिकारियों की कार्रवाई और निष्क्रियता की भी निष्पक्ष समीक्षा की जाए।
#MumbaiPolice #TilakNagarPolice #Chembur #IllegalHookah #ActionRequired @CMOMaharashtra@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@DcpZone6Mumbai@TilakNagarPS@MumbaiPolice
मा. @mybmc@mybmcWardC @mybmcBMC
15/23, गणेश गल्ली, शेख मेमन स्ट्रीट, मुंबई – 400002 येथे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. सदर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची तातडीने तपासणी करावी.
@Abhischavan@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 109893
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/iNYed94pvg येथे कृपया भेट द्यावी.
ठाण्यात पुन्हा रंगणार टेंभीनाका हंडीचा रोमांचक थरार! 🚩
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही मानाची हंडी यंदाही उत्साह, परंपरा आणि अभिमानाने ठाण्याची शान उंचावणार!
@mieknathshinde जी