इस बार नवरात्रि का यह शुभ अवसर बहुत विशेष है। GST बचत उत्सव के साथ-साथ स्वदेशी के मंत्र को इस दौरान एक नई ऊर्जा मिलने वाली है। आइए, विकसित और आत्मनिर्भर भारत के संकल्प की सिद्धि के लिए सामूहिक प्रयासों में जुट जाएं।
याला म्हणतात आपल्या भाषेचा प्रचार! पण राज ठाकरे समर्थकांना हे उभ्या आयुष्यात कळणार नाही!
भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी लोकांना शिवीगाळ करून हातपाय तोडायची गरज नसते हे राष्ट्रपती नियुक्त खासदार उज्ज्वल निकम यांनी संसदेत मराठी भाषेतून शपथ घेऊन दाखवून दिलं!
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.
आगे आगे देखिये, होता है क्या ❓
Stock Market India Crash 😱😱
हाय हाय मोदी मत करो.. फिर क्या..?
आइए जो मुझे समझ आया आपको भी समझाता हूँ!
8 नवम्बर 2016 को नोटबन्दी हुई, तो लगा बस काला धन खत्म करने की स्कीम है। लेकिन जब मुस्लिम लीग और सेक्युलर गिरोह ने “इटली रोना” शुरू किया तो जिज्ञासा जागी —
आखिर ये है क्या... ?
बहुत ही महत्वपूर्ण पोस्ट है, पूरा कमेंट में पढ़िए.. 👇
शिवस्मारकाचं काय झालं हे सांगणारा हा video जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे..
दलाल तांडेल
दलाल सरोदे
फावडा @OfficeofUT
संसदरत्न @supriya_sule ताई
सगळे शिवद्रोही एक्सपोज़ झाले पाहिजेत…
@PradnyaPawar121 आपण गेल्या होत्या का जनभावना जाणून घ्यायला,की नुसतीच उचलली जीभ अन लावली टाळूला अस करू नका सूज्ञ वकिल आहात आपण इथे महाराष्ट्र मध्ये पण हेच होणार आहे.