#जय श्रीराम
कार्यकर्ता भाजपचा
नगरसेवक गटनेता
शहराध्यक्ष भाजप
अंजनगाव सर्जी शहर
मा.जिल्हा संपर्क प्रमुख भाजपा
मा.जिल्हाध्यक्ष भाजयुमो
अमरावती जिल्हा ग्रामीण
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीन जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी कार्यातून भारतीय जनता पक्ष अधिक सक्षम व मजबूत होत राहो, तसेच देशहिताचे कार्य अधिक वेगाने पुढे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणास उत्तम स्वास्थ्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@NitinNabin
#HappyBirthday #NitinNabinJi #BJP #Leadership #NationFirst
आदरणीय देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वात आपला महाराष्ट्र शाश्वत विकासाकडे वेगाने वाटचाल करत आहे. याच अनुषंगाने अणुऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३ कंपन्यांसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत.
यामुळे राज्यात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधत राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आपलं भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध आहे.
#NuclearEnergy #CleanEnergy #Maharashtra
आमचे मार्गदर्शक, आमदार श्री. विक्रांतदादा पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राज्य समन्वयक म्हणून झालेली निवड ही अभिमानास्पद बाब आहे.या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!🌷
@Dev_Fadnavis@DoctorAnilBonde@ivikrantpatil@badalkulkarni
महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समिती” च्या “राज्य समन्वयक” पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी तसेच महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे मनःपूर्वक आभार. 🙏
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवत आपण माझ्यातील नेतृत्व घडवण्यासाठी कायम बळ दिले आहे. आजपर्यंत आपण विश्वासाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी अधिक ताकदीने, समर्पणाने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन, असा विश्वास देतो.
पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद!
@Dev_Fadnavis@cbawankule
#DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Maharashtra #RajyaSamanvayak #Janseva
#OperationSindoor: एपिसोड 6 – भारत की अभेद्य सुरक्षा का महा-दर्शन! 🇮🇳🛡️
इस विशेष श्रृंखला के छठे भाग में देखिए, कैसे भारत के आधुनिक मिसाइल और एयर डिफेंस सिस्टम ने पाकिस्तान की ओर से आए मिसाइल और ड्रोन हमलों को धूल चटा दी। 🚀
यह सिर्फ बचाव नहीं, बल्कि युद्ध कौशल में भारत की बढ़ती आत्मनिर्भरता और नए भारत की शक्ति का साक्षात प्रमाण है। 💪✨
पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के लोकार्पण की 75वीं वर्षगांठ पर पावनधाम सोमनाथ आकर दिव्य अनुभूति हुई है। इस अवसर पर मंदिर मार्ग पर भगवान सोमनाथ के भक्तों के जोश और प्रचंड उत्साह को देखकर मन अभिभूत और भावविभोर है! मैं आज यहां उस क्षण को जी रहा हूं, जिसका अनुभव भारत के प्रथम राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद जी ने पुनर्निर्मित मंदिर के लोकार्पण के अवसर पर किया होगा। सोमनाथ अमृत महोत्सव का भक्तिमय वातावरण हर तरफ अद्भुत ऊर्जा का संचार कर रहा है।
📍 मंत्रालय, मुंबई
विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातील कपात तसेच त्यांच्या विविध समस्यांबाबत मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी शेतकरी बांधवांच्या अडचणी सविस्तर मांडून त्यांना न्याय मिळावा, योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार!
@cbawankule
#VirarAlibaugCorridor #FarmersFirst #VikrantPatil #ChandrashekharBawankule #Panvel #Raigad #Maharashtra #RevenueDepartment #Mumbai #Development
📍आरोग्य भवन, मुंबई | हिमोफिलिया आजाराच्या 'स्टेट स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स' संदर्भात विशेष बैठक
मुंबईतील आरोग्य भवन येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री. प्रकाश आबिटकर जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झालो. या बैठकीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील हिमोफिलिया रुग्णांसाठी 'स्टेट स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स' (STG) म्हणजेच राज्यस्तरीय प्रमाणभूत उपचार नियमावली विकसित करणे हा होता. हिमोफिलिया हा एक जन्मजात आजार असून रुग्णांना वेळेवर निदान, नियमित उपचार आणि सातत्यपूर्ण काळजी मिळवून देण्यासाठी ही नियमावली अत्यंत मोलाची ठरणार आहे.
या बैठकीत इंडियन मेडिकल पार्लमेंटरी फोरम (IMPF) आणि हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने राज्यातील हिमोफिलिया उपचारांमधील त्रुटी दूर करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः १८ वर्षांखालील मुलांसाठी नियमित प्रोफिलॅक्सिस उपचार सुविधा सुरू करणे आणि 'फॅक्टर ९' च्या औषधसाठ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे यांसारख्या विषयांवर चर्चा केली.
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत या आजारासाठी एक सक्षम आणि सर्वसमावेशक उपचार आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला माझ्यासमवेत आमदार उमाताई खापरे, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकावडे, संचालक आरोग्य डॉ. डांगे, तसेच APCO India कडून विनोद भानू, बिंदू मेनन, सावियो चेयाडेन आणि इतर संबंधित कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
#DrAnilBonde #HaemophiliaCare #आरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या सर्व नवनियुक्त आमदारांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी 'महायुती' कटिबद्ध आहे. या नवनियुक्त नेतृत्वाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल, हा विश्वास आहे.
पुढील यशस्वी वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
#MaharashtraPolitics #Mahayuti #VidhanParishad #Congratulations #Development #DrAnilBonde
लोकार्पण सोहळा संपन्न: आधुनिक MRI सुविधा आता अमरावतीकरांच्या सेवेत!
आज विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे नवीन MRI मशीनचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. राज्याचे माननीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाशजी आंबीटकर आणि माननीय राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या शुभहस्ते या अद्ययावत सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्री. नवनीत राणा,आमदार सौ. सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त श्री. अजयजी लहाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, डॉ. अमोल नरोटे, महापौर श्री. श्रीचंदजी तेजवानी आणि श्री. शशिकांत वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना आता अद्ययावत वैद्यकीय सेवा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होणार असून, आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे यश आहे.
#Amravati #HealthCare #MRIInauguration #PublicHealth #SocialShakti #Maharashtr
राष्ट्र की सुरक्षा ही सर्वोपरि है!
कल गोवा स्थित INS हंसा और गाइडेड हथियार निर्माण इकाई का दौरा करने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस भ्रमण के दौरान देश की रक्षा प्रणाली की बारीकियों को समझने और आधुनिक तकनीक के साथ तालमेल बिठाते हुए हमारे बेड़े की ताकत को देखने का अवसर मिला।
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने 'आत्मनिर्भर भारत' का जो संकल्प लिया है, उसकी वास्तविक झलक आज हमारी रक्षा इकाइयों में दिखाई देती है। हमारे सैन्य अधिकारियों और वैज्ञानिकों की मेहनत का ही परिणाम है कि आज भारत रक्षा के क्षेत्र में किसी पर निर्भर नहीं है, बल्कि दुनिया को अपनी ताकत दिखा रहा है।
#AtmanirbharBharat #IndianNavy #INSHansa #DefenseProduction #ViksitBharat
संसदीय राजभाषा समिति की निरीक्षण बैठक दूसरा दीन
गोवा में आयोजित 'संसदीय राजभाषा समिति' की दूसरी उप-समिति की महत्वपूर्ण निरीक्षण बैठक के दूसरे दिन बतौर सदस्य सम्मिलित होकर विभिन्न मंत्रालयों और संस्थानों में हिंदी के कार्यान्वयन की विस्तृत समीक्षा की। इस बैठक के दौरान माननीय संयोजक श्री उज्ज्वल रमण सिंह जी , सह संयोजक शंकर लालवणीजी एवं समिति के अन्य साथी सांसदों के साथ चर्चा करते हुए हमने इस बात पर जोर दिया कि प्रशासनिक और तकनीकी क्षेत्रों में हिंदी को सुगम बनाकर ही हम जनता के साथ बेहतर संवाद स्थापित कर सकते हैं। राष्ट्रभाषा का गौरव बढ़ाना हम सभी का संवैधानिक और नैतिक दायित्व है।
निरीक्षण के इस दूसरे चरण में राष्ट्रीय ध्रुवीय एवं समुद्री अनुसंधान केंद्र, आकाशवाणी एवं दूरदर्शन केंद्र (पणजी), राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), इलेक्ट्रॉनिकी परीक्षण तथा विकास केंद्र (STQC), मौसम विज्ञान केंद्र, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बीएसएनएल (BSNL), पावरग्रिड कॉर्पोरेशन (मापुसा), भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (गोवा एवं हुबल्लि हवाई अड्डा) और भा.कृ.अनु.प.- केंद्रीय तटीय कृषि अनुसंधान संस्थान जैसे प्रमुख संस्थानों के कामकाज का बारीकी से अवलोकन किया गया। हिंदी के व्यापक प्रचार-प्रसार और सरकारी कामकाज में इसकी सुगमता सुनिश्चित करना ही हमारा मुख्य लक्ष्य है, जिससे प्रशासनिक कार्यों में पारदर्शिता आए और जन-सामान्य को अपनी भाषा में सेवाएँ प्राप्त हो सकें।
#राजभाषा #हिंदी #संसदीय_समिति #गोवा #UjjwalRamanSingh #DrAnilBonde
काँग्रेसने 2026 मध्ये महिला आरक्षण विधेयकाला फक्त “विरोध” केला नाही, तर ते प्रत्यक्षात लागू होण्याची वेळ आली तेव्हाच त्याला अडथळा आणून खोडा घातला.
स्पष्टपणे बोलायचे झाले तर हे नवीन नाही. हा एक ठरलेला पॅटर्न आहे.
इतिहासात काय घडले पाहा... 👇🏻
1996: पंतप्रधान देवेगौडा यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडले. सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून होते. काँग्रेसने हे विधेयक मंजूर होऊन कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही.
1998, 1999, 2002, 2003: अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने हे विधेयक चार वेळा मांडले. 2/3 बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा होता. पण प्रत्येक वेळी काँग्रेसने ते अडवले.
2010: या इतिहासानंतरही भाजपने युपीए सरकारला राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिला. पण लोकसभेत आणण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस मागे हटली. विधेयक पुढेच आले नाही. पुन्हा एकदा काँग्रेसकडून अडथळा आणला गेला.
2023: मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. सरकारकडे असलेल्या स्पष्ट बहुमतामुळे काँग्रेसकडे समर्थन देण्याशिवाय पर्याय नव्हता तो फक्त औपचारिक पाठिंबा होता, कारण विरोध शक्य नव्हताच.
मग 2026 मध्ये काय बदललं?
2023 च्या कायद्यानुसार या विधेयकाची अंमलबजावणी 2026 च्या जनगणने आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच होणार होती म्हणजे प्रत्यक्षात 2034 किंवा त्यानंतर हे आरक्षण अस्तित्वात आले असते. काँग्रेसला हा आश्वासनाचा खेळ सोयीचा होता.
पण 2026 च्या प्रस्तावाने हे चित्र बदलले. त्यात 2029 च्या निवडणुकांपासूनच महिला आरक्षण लागू करण्याची तरतूद होती. आणि इथेच सत्य बाहेर आले.
महिला आरक्षण प्रत्यक्षात आणि तात्काळ लागू होणार म्हटल्यावर, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा ते रखडवण्यासाठी पावले उचलली.
म्हणूनच काँग्रेसच्या बोलण्यावर किंवा दिखाव्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका.
#NariShaktiVandan #MahilaVirodhiCongress #AntiWomenAlliance
आमच्या ज्येष्ठ भगिनी सौ. प्रियांकाताई शेंडगे शिंदे यांची पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ....!
ताई तुझ्या सामाजिक तथा राजकीय वाटचाली करता अनेक उत्तम शुभेच्छा !
@priyankams86@BJP4Maharashtra