@mybmcWardGN@mybmcSWM
दादर जी उत्तर विभाग मधील वीर बाजी प्रभू उद्यान बाजूला विकासक ockan च्या गेटवर पावसाळी जल वाहिनी मध्ये घोडे वाले सर्व गवताचा कचरा जाळी मध्ये टाकतात त्या मुळे लाईन चॉकप होत आहे
#पुणे
RTO शेजारी सुरू असलेल्या बांधकाम साइटचे डंपर रस्त्यावर येताना चिखल आणत आहेत.रस्ता निसरडा होऊन सकाळी अनेक जण घसरून पडले.अग्निशामक दलाने त्यांची जबाबदारी नसतानाही सकाळी रस्ता धुवून काढला.पण ज्या बांधकाम, पथ, घनकचरा ट विभागाची जबाबदारी आहे. ते काही करत नाहीत.
#pune#punenews
@MTPHereToHelp@mybmc आपल्या विभागाने CC फुटेज काढून उपद्रव करणाऱ्या वाहनां वर फाईन करू शकता
ह्या कारवाई साठी आपले अधिकारी प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि जनहित, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत
@MTPHereToHelp
रोज च्या प्रमाणे आज पण धारावी बस डेपो रोड ONGC बिल्डिंग बाजूला गाड्यांची वाहतूक असणाऱ्या रोड वर विकासक ने माती डंप केली आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे
वाहतुकी रोडवर अशा प्रकारे माती डंप परवानगी वाहतूक विभागा ने दिली असेल तर तसा फलक लावण्यात यावा
@MyBMCFire
आज पण धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड वर चिखल मातीचा उपद्रव करत आहे नागरिक व वाहनाची रहदारी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आपली परवानगी घेतली असेल तर फलक लावण्यात यावा व आपली एक गाडी उभी करावी अपघात झाला की नागरिकांना त्वरित सेवा मिळेल
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
आज पण धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने फुटपाथ वर सर्व चिखल मातीचा पसारा केला आहे नागरिकांची गैरसोय होत आहे धारावी पोलीस चौकी ने वाहतूक रोड वर माती डंप करण्याची परवानगी दिली असेल तर कृपया परवानगी फलक लावण्यात यावा नसेल तर कारवाई करण्यात यावी
@mybmcWardGN@mybmcInfra@SwachhBharatGov
रोज प्रमाणे आज पण दादर जी उत्तर विभाग मधील धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड वर रोज चिखल मातीचा उपद्रव करत आहे नागरिक व वाहनाची रहदारी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे हा प्रकार रोज सुरू आहे योग्य कारवाई व्हावी
@MumbaiPolice@mybmc आम्ही मुंबईकर गणपती,नवरात्री, सभा, मोर्चा, संदल, ह्या साठी आपल्या विभागा ची परवानगी आपल्या विभागा मार्फत घेतो मातीचा कचरा डंप करणाऱ्या गाडी वर किंवा विकासक वर आपण कारवाई करू शकता का
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
आज पण धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने फुटपाथ वर सर्व चिखल मातीचा पसारा केला आहे नागरिकांची गैरसोय होत आहे धारावी पोलीस चौकी ने वाहतूक रोड वर माती डंप करण्याची परवानगी दिली असेल तर कृपया परवानगी फलक लावण्यात यावा नसेल तर कारवाई करण्यात यावी
@MTPHereToHelp@mybmc आम्ही मुंबईकर गणपती,नवरात्री, सभा, मोर्चा, संदल, ह्या साठी आपल्या विभागा ची परवानगी आपल्या वाहतूक विभागा मार्फत घेतो ह्या साठी पण परवानगी देण्यात यावी जी गाडी हा मातीचा कचरा डंप करते त्यावर कारवाई आपण करू शकता
@MTPHereToHelp
धारावी बस डेपो रोड ONGC बिल्डिंग बाजूला गाड्यांची वाहतूक असणाऱ्या रोड वर विकासक ने माती डंप केली आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे
वाहतुकी रोडवर अशा प्रकारे माती डंप करण्याची परवानगी आपल्या वाहतूक विभागा ने दिली असेल तर तसा सविस्तर फलक लावण्यात यावा
@mybmc@mybmcInfra@YKilledar@mayor_mumbai@mpcb_official
दादर जी उत्तर विभाग मधील धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड वर रोज चिखल मातीचा उपद्रव करत आहे नागरिक व वाहनाची रहदारी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे हा प्रकार रोज सुरू आहे योग्य कारवाई व्हावी
@MyBMCFire@Dev_Fadnavis
धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड वर रोज चिखल मातीचा उपद्रव करत आहे नागरिक व वाहनाची रहदारी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आपली परवानगी घेतली असेल तर तसा फलक लावण्यात यावा व आपली एक गाडी उभी करावी नागरिकांना त्वरित सेवा मिळेल
@MyBMCFire@mayor_mumbai
धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड वर रोज चिखल मातीचा उपद्रव आहे नागरिक व वाहनाची रहदारी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आपली जर परवानगी घेतली असेल तर तसा फलक लावण्यात यावा व आपली एक गाडी उभी करावी नागरिकांना त्वरित सेवा मिळेल
@mybmcInfra
दादर जी उत्तर विभाग धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने वाहतूक रोड व फुटपाथ ची सर्व तोड फोड खड्डे करून उपद्रव केला आहे कृपया करून रोड व फुटपाथ बनवून घेण्यात यावा
@MumbaiPolice
धारावी बस डेपो रोड वर BKC EDGE विकासक ने फुटपाथ वर सर्व चिखल मातीचा पसारा केला आहे नागरिकांची गैरसोय होत आहे धारावी पोलीस चौकी ने वाहतूक रोड वर माती डंप करण्याची परवानगी दिली असेल तर कृपया परवानगी फलक लावण्यात यावा नसेल तर कारवाई करण्यात यावी