Released @amazonIN's Exports Digest today, reflecting how E-commerce can convert Indian #MSMEs into global brands!
We at @minmsme are committed to harness the potential of E-commerce industry as a gateway for empowering sellers in India to sell to customers worldwide.
@MeNarayanRane राजकीय क्षेत्रात वावरताना ज्या व्यक्तीमुळे काम करण्यास एक आत्मविश्वास भेटतो असे माझे लाडके साहेब सन्मानीय दादा राणे साहेब यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏❤️
@meNeeleshNRane राजकीय क्षेत्रात वावरताना ज्या व्यक्तीमुळे काम करण्यास एक आत्मविश्वास भेटतो असे माझे लाडके साहेब सन्मानीय निलेशजी राणे साहेब यांस गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏❤️
मा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व मा उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील हिंदूत्ववादी सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन !
@BJP4Maharashtra
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल !