अनुभवसंपन्नता ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा वयाशी, कौटुंबिक पार्श्वभूमी अथवा शिक्षणाशीही फारसा संबंध नसतो.
बरं, अनुभव हे स्वतःच घ्यायचीही तशी फार गरज नसते. निरिक्षणशक्ती आणि आकलन चांगलं असेल तर अनुभवसंपन्नाता आपोआप येते.
त्या संपन्नतेचा वापर कोण कसा करतो यावर जगण्याचा दर्जा ठरतो.
ओशो म्हणतात भारतीय संकल्पनानुसार नरक हा अतिशय गरम आहे, तिथे तेलात तळतात, गरम तव्यावर बसवतात वगैरे उलट स्वर्गात वातावरण आल्हाददायक आहे, तिथे घाम येत नाही, भुक तहान लागत नाही, अप्सरा अखंड मनोरंजन असते वगैर. म्हणजे थोडक्यात इथे ज्या गोष्टी त्रासदायक किंवा सुखदायक, ���नोरंजक, हव्याहव्याशा आहेत त्या एम्प्लिफाय करून नरकाची व स्वर्गाची कल्पना करण्यात आली आहे. त्याउलट तिबेटच्या संस्कृतीत नरकात कधीही ऊन पडत नाही, कायम बर्फ असतो, भयानक थंडी असते. थोडक्यात भारतीय माणूस उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ज्या थंड हवेच्या ठिकाणी जातो त्या सारखा तिबेटी लोकांचा नरक आहे.
पुढे ते म्हणतात की जगातल्या सर्व संस्कृती, धर्म, मान्यतांमधे त्यांच्या त्यांच्या भागात ज्या गोष्टी लोकांना जिवंत असताना कायम हव्याहव्याशा असतात आणि मिळण्यास अवघड असतात त्यांचा विस्तार करून मृत्यूनंतरच्या स्वर्गाची संकल्पना निर्माण करण्यात आली आहे आणि त्याउलट इथे जगताना ज्या गोष्टी त्रासदायक वाटतात पण सहनच कराव्या लागतात त्यांचा विस्तार करून नरकाची संकल्पना निर्माण करण्यात आली आहे. म्हणुन जगातल्या वेगवेळ्या ठिकाणचे स्वर्ग आणि नरक स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत.
मंत्री महोदयांची “पत्नी” बिनविरोध नगराध्यक्षा होते… यापेक्षा पंचायत राजचा मोठा गैरवापर आणखी कोणता असू शकतो..?
महात्मा गांधींचं स्वप्न होतं, सत्ता गावापर्यंत पोहोचावी, सामान्य माणूस सहभागी व्हावा आणि लोकशाही तळागाळात मजबूत व्हावी...
पण आज काय होतंय..? गांधीजींनी ज्या पंचायत राजाची कल्पना लोकसहभ��गासाठी केली, त्याच व्यवस्थेचा वापर आता सत्तेचा मुठभर लोकांच्या हातात त��बा ठेवण्यासाठी केला जातोय...
लोकांच्या मताला विचारतही नाहीत...
निवडणूक ही फक्त नावापुरती औपचारिकता उरली आहे...
हे लोकशाहीला धक्का देणारं आणि गावपातळीवरील स्वराज्यचं स्वप्न कमकुवत करणारे पाऊल आहे...
#जळगाव #स्थानिकस्वराज्यसंस्था #निवडणूक
दिव्यांग कल्याण विभागाने AI आधारित चॅटबॉट तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे.
📞 7821922775
1. दिव्यांग विभागातील कोणत्याही तक्रारीसाठी व्हॉट्सअप वरून सहज सुविधा.
2. तक्रारीच्या पृष्टीसाठी आवश्यक फोटो आणि कागदपत्रे जोडण्याची सुविधा .
3. विभागाच्या सर्व योजना आणि लाभ एका ठिकाणी.
4. तक्रारीची सद्यस्थिती लाईव्ह ट्रॅक करू शकता.
1 जुलै पासून पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
या योजनेचा उद्देश एका व्यक्तीला अनेक पॅन काढण्यापासून रोखणे आणि बनावट जीएसटी नोंदणीसाठी गैरवापर टाळून करचोरी रोखणे आहे.
कुठे गेला
भारतरत्न सचिन
कुठे गेले ते
पद्मभूषण
महाराष्ट्र भूषण ?
कुठ गेल्या नववारी आणि गॉगल घालून गुढीपाडवा ला बुलेट वर फिरणाऱ्या मराठी चित्रपट आणि TV च्या फुटकळ नायिका ?/नायक
कोणी बोलतोय मराठी भाषे कडून ?
महारास्ट्रा भोग कर्माची फळे ���.
@grok@Anand_Dasa88@Aloksharmaaicc@grok कलम ३७० हटविण्याबाबत अध्यादेश काढला गेला नाही अस व्हिडिओ मध्ये एक प्रवक्ते म्हणतायत.. आणि अँकर हसतोय.
३७० रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे काय ?
किंवा ३७० हटविण्याची घटनात्मक आणि कायदेशीर प्रकिया पूर्ण झाली आहे का ?
प्रकरणं पुढं पळतायत आपण त्यांच्या मागे..नवं प्रकरण आलं की मागील विसरतो..बघा हवं तर..आपल्या लक्षात येईल..आपण माहितीच्या आणि त्यायोगे अशा प्रकरणांच्या भडिमाराने संवेदनशीलतेला रेझिस्टन्स बनलो आहोत..म्हणजे आता आपल्याला हादरवायला पूर्वीपेक्षा जड कायतर लागतं..त्यातही प्रतिकार नाही���..❤️
महिला आयोगाचं अध्यक्ष पदावर UPSC पास झालेली क्लास-वन अधिकारी असली पाहिजे,कुठलीही राजकीय बाई नको! नाहीतर महिला आयोग हा फक्त राजकारण करेल समाजकारण नव्हे!
#बदल_व्हायला_हवा. महिला आयोग रचना बदलायला हवी. आयोग अध्यक्ष व सदस्य नेमणुका पद्धत परिवर्तित व्हायला हवी.