Immensely grateful to my brother, HH @MohamedBinZayed, for taking the time to receive me at Abu Dhabi airport.
I look forward to a productive visit which will further strength the friendship between India and UAE. 🇮🇳 🇦🇪
भोकरदन शहराचा विकास, हाच माझा ध्यास
श्री विठ्ठल रुक्मिणी नगर, नाकोडा नगर आणि श्रीकृष्ण नगर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाची सुरुवात मा. श्री. @raosahebdanve जी यांच्या प्रेरणेतून झाली.
45 लाख रुपये खर्चून होणाऱ्या या कामामुळे शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर होणार आहे. भोकरदन शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच विकासाची कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी मी प्रयत्न करत आहे.
संभाजीनगर शहरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित गजर विठ्ठलाचा या कार्यक्रमास मा. खासदार पद्मविभूषण मा.श्री. @PawarSpeaks साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पवार साहेबांशी भेटून त्यांचा राजकारणातील असलेल्या दीर्घ अनुभवाद्दल जाणून घेतले.
जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नुसती सत्ता असून चालत नाही. तर त्यासाठी लागते तशी इच्छाशक्ती. महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातील सरकार शिंदे-फडणवीस सरकार जनतेला दिलासा दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@BJP4Maharashtra
पंढरीच्या वारीची महिमा आपल्या बुद्धी आणि तर्काच्या पलिकडे आहे. संतांनी ज्या मार्गावरुन आपल्याला जायला सांगितले, त्या भक्तिच्या आणि पंढरीच्या राजमार्गावर चालुन आयुष्याचे कल्याण प्रत्येकाने करुन घ्यावे.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...
#आषाढीएकादशी
'छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती'
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ७४वा स्थापना दिन राष्ट्रीय विद्यार्थी दिन
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
@BJYM4MH@BJP4Maharashtra
'विठू माझा लेकुरवाळा'
आषाढी एकादशीनिमित्त भोकरदन शहरात असलेल्या मराठवाडा इंग्लिश स्कूलच्या दिंडी मध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले. निरागस आणि चिमुकल्या वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधून मनस्वी आनंद झाला.
@BJP4Maharashtra
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
आषाढी एकादशीला विठुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.या निर्णयासाठी मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde आणि मा.उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार !
आषाढी एकादशीला विठुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. या निर्णयासाठी मा. @mieknathshinde आणि मा. @Dev_Fadnavisयांचे मनःपूर्वक आभार !
महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा विकास आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या सरकारला माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने माझे मत आणि पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या या सरकारने बहुमताचा प्रस्ताव भरघोस मतांनी पारित केला आहे.
हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे महत्वपूर्ण काम करणारे अध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद जी
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#swamivivekanand
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे माननीय श्री राहुल नार्वेकर विजय झाले त्यांचे हार्दिक अभिनंदन हा विजय जनतेच्या विश्वासाचा !
@rahulnarwekar@BJP4Maharashtra
'प्रथम राष्ट्र' या भावनेतून काम करणारा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक छोटा- मोठा कार्यकर्ता पदाची कधीही अपेक्षा ठेवत नाही. जनसेवा करण्यासाठी मंत्रिपद नाही तर इच्छाशक्ती महत्त्वाची असते. मी कधीही मंत्रीपदाची अपेक्षा केली नाही.