सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले…
अंबरनाथ येथील शिवमंदिराचा होणार कायापालट… साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर
शिवमंदिर परिसराच्या विकास आराखड्याला केंद्र आणि राज्य सरकारची मंजूरी... #शिवसेना@ShivSena@AUThackeray@mieknathshinde
महाराष्ट्राचे आराध्य दैवत #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी मोठया उत्साहात आयोजीत केलेल्या #शिवजयंती मध्ये सहभाग घेतला याप्रसंगी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण,अभिवादन,सत्कार,भेटीगाठी,संबोधन इत्यादींनी रंगलेला शिवदिन.
#जय_शिवराय#जय_महाराष्ट्र
काल मध्यरात्री, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. माझ्यासोबत महापौर @iamvmahadeshwar जी, खासदार @shewale_rahul जी, आमदार काते जी, फातर्पेकर जी, नगरसेवक आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
Today attended the convocation ceremony of Sharda Education Trust’s Anand Vishwa Gurukul Collage along with Guardian Minister of Thane Shri. @mieknathshinde Saheb and shared best wishes to the students for their future.
२०१७ चा जगातील सर्वोत्कृष्ट फोटो!
वीकीपीडीयाने घेतलेल्या प्रक्षेणीय स्थळांच्या स्पर्धेत भंडा-यात न्हाऊन निघालेल्या जेजुरी मंदिराच्या या फोटोला प्रथम पारितोषिक मिळालंय. नाशिक लोकमतचे छायाचित्रकार प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी हा फोटो टिपलाय!
#म#मराठी#अभिजातमराठी