जिओ कंपनी @JioCare कडून ग्राहक सेवा केंद्रात हिंदी किंवा इतर राज्याच्या भाषेत बोलण्याचा आग्रह केला जात आहे आणि मराठीत बोलण्यास नकार दिला जात आहे. सोबत ई-मेल जोडत पाठवलेला स्क्रीनशॉट जोडत आहे. @ekikaranmarathi जिओ जर स्थानिक भाषेला रामराम करत आहे तर मी जिओला रामराम ठोकला.
@VijaySales
Hi there, I have purchased a product online. I neither received any update on my order nor it's delivery. Your customer care service call is not working. I want to cancel the order and kindly process for refund.
It's my sincere request to do the needful.
गेल्या ३ वर्षांत #MPSC_नियुक्ती होत नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण युवकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष @ravikantvarpe यांनी आज या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला.
#MPSCJoining
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
#बेमुदत_उपोषण#दंडवत_आंदोलन#MPSC मार्फत गट-अ व गट-ब पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांची सरकारकडून लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी @Dev_Fadnavis साहेब आपणास दंडवत घालत आहेत. जरा लक्ष द्या. हे अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषणाला बसले आहेत. @CMOMaharashtra#म#मराठि
@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेबाना विनंती आहे की आमची रखडलेली नियुक्ती लवकरात लवकर व्हावी...आणि आम्हाला माहीत आहे की तुम्हीच हा प्रश्न मार्गी लावू शकता...
#mpsc 2017 #mpsc 2018 #AMVI 2016
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या, कुठं नेहुन ठेवलय जाॅइनीग माझ.