महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अत्यंत दु:खद घटना...कॉंग्रेसचे खासदार राजीवजी सातव साहेब यांचे निधन.अत्यंत अभ्यासू नेत्रूत्व देश्याच्या राजकारणात कॉंग्रेस पक्ष्याच्या निर्णयात महत्वाची भूमिका बजाविणारे,अशी त्यांची ओळख, एक धुरंधर अभ्यासू नेत्रूत्व आज काळाच्या पडद्या आड...💐💐
@RajThackeray साहेब आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या.!! "अपुनने एकही मारा..लेकीन स्वालीड माराके नही" या क���ळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा"
@Mns
@Msnadhikrut
उत्तम विरोधी पक्षनेता तोच जो राजकीय फायद्याचे नाही तर राज��याच्या फायद्याचे बोलत असतो.
फडणवीस आणि दरेकर सरकार पाडायला उच्छूक आहेत तर राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र पोलीस आणि राज्याची " पत " वाचविण्यासाठी आग्रही आहेत.
@MNSAdhikrut
@Balanandgaonkar
@RajThackeray
मनातल्या भावना व्यक्त केल्याने जर,
समोरच्याला त्रास होणार असेल तर,
समोरच्याला त्रास देन टाळा.
तुम्ही त्या भावना तुमच्या मनात दडवून ठेवा कदाचीत त्यातच समोरच्याचा आनंद दडलेला असू शकतो.
#JustTP
#सहजसुचलेलं
सोपं असतं कुणाला तरी पाहणं,
गालातल्या गालात हसणं,
नजरेतून त्याच्या मनाचा थांग घेणं,
��ोपं असतं कुणाच्या तरी प्रेमात
असं आकंठ बुडण...
पण कठीण असतं
ते ह्या भावना
अखेरच्या श्वासापर्यंत जपणं,
एकदा जोडलेलं नातं शेवटपर्यंत सांभाळणं ...
✍️ D.S.Raut
#सहजसुचलेल
व्यक्त होणं ही कला नाही. पण कधी,कुठे, कोणासमोर व्यक्त व्हायचं हे ठरवणं मात्र कलाच आहे. नाहीतर त्या व्यक्त होण्याला "पोकळ बडबड" हे गोंडस नाव दिलं जातं.
संभाजीनगर_महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निवड झालेल्या सर्व पदअध��काऱ्यांचे हार्दिक अभिनंद तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!💐💐
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, संभाजीनगर
@mnsadhikrut @RajThackeray
आयुष्यात पहिल्यांदा आदराने, प्रेमाने जर कोणाला साहेब म्हणावस वाटलं असेल, अशा नेत्याला जो महाराष्ट्रावर, मराठी माणसावर अथांग प्रेम करणारा हिंदूजननायक, *मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे* यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा..
#RajThackeray#mns
कुणालाही कोरोना होणं वाईट. पण मंत्र्याला झाला तर तो 'धक्कादायक' कसा काय.? मंत्र्यांना कोरोना होऊ शकत नाही काय.? मिडियाने हाहा:कार, थैमान, धक्कादायक, असे शब्द वापरुन भिती वाढवू नये.#Covid19