सो हॅप्पी हॅप्पी हॅप्पी....
माझी दिवाळीची खरेदी झाली तुमची झाली का?
नाही मग वाट कसली बघताय?
उचला फोन आणि द्या की पैठणी फ्रॉकची ऑर्डर धनश्री मावशीला....
फोन नंबर दिलंय बघा खाली...
Call: 7276282720
#dhanaspaithani, #paithanipurse, #paithanifrock, #diwali2020, #mumbai, #pune
हिंगोली येथील जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याप्रकरणी लोहारा लिम्बी येथील केशव दत्ता धाडवे याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल #hingoli#hingolinews#hingoliupdates#hingolicity
औरंगाबाद शिर्डी चौपदरीकरणाच्या कामांची प्रगती व लासूर वैजापूर येथून सुरू असलेल्या रस्त्यांच्या सुधारणेचा आढावा घेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. सिंह आणि एनएचएआयच्या महाराष्ट्र विभागाचे सरव्यवस्थापक श्री आशिष आशाती यांची भेट घेतली. (1/2)
परिवर्तन घडणारच , पदवीधर निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येणार
मागील 12 वर्षांपासून मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राला लाभलेला वनवास आता संपणार आहे . गुत्तेदारी आणि शिक्षण सम्राटाच्या जोखडातून मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मुक्त होणार आहे.
यासाठीचा शंखनाद करून चळवळीतील कार्यकर्ता
लहानपणीचे सिमोल्लंघन.. एक थ्रेड..
#दसरा#बालपण#सीमोल्लंघन#विजयादशमी
लहानपणी माजलगाव ला असताना दसऱ्याला दरवर्षी मस्तपैकी नटूनथटून संध्याकाळी चार च्या आसपास घरचं घटातलं धान घेऊन घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत पायी मनूर ला शिलांगण (सिमोल्लंघन) खेळायला निघायचं..
(१/७)
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल आ.नमिता मुंदडा यांच्यासह केज मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
@Parbhani_Police@DGPMaharashtra@AnilDeshmukhNCP धन्यवाद परंतू,
दोन्ही पैकी मला वाटते पोलिस निरीक्षक यांच्या गाडीची अवस्था खराब झाली आहे
पोलीस विभाग विषयी तळमळ आहे म्हणून कोठेतरी वाटते चांगले वाहने असाव्यात कारण शहर सह ग्रामीण भागासह पेट्रोलीग करावे लागते आणि वेगवान अधुनिक गाड्या हव्या
धन्यवाद
मानवत तालुक्यातील पाळोदी, हात्तलवाडी, सावरगाव व सावळी या गावांना नायब तहसीलदार वाघुंडे साहेब व संबंधित सज्जाचे तलाठी यांच्या समवेत भेट देवून अतीवुष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे स्पॉट पंचनामे करून घेतले.
मैं पहले भी कहा चुका हूं और एक बार फिर कहता हूं:
MSP की व्यवस्था जारी रहेगी।
सरकारी खरीद जारी रहेगी।
हम यहां अपने किसानों की सेवा के लिए हैं। हम अन्नदाताओं की सहायता के लिए हरसंभव प्रयास करेंगे और उनकी आने वाली पीढ़ियों के लिए बेहतर जीवन सुनिश्चित करेंगे।
उस्मानाबाद – सततच्या पावसामुळे उमरगा तालुक्यातील माडज कलदेव निंबाळा व दिंडेगाव परिसरात काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे त्वरित करून मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बारामती MlDC आगार
बारामती ते बेळगांव
बारामती ते बीड
बारामती ते स्वारगेट पुणे
बारामती ते कोल्हापूर
बारामती ते पैठण बंद
बारामती ते नाशिक त्र्यंबकेश्वर बंद
बारामती ते मुंबई सेंट्रल
बारामती ते दादर बंद
बारामती ते अक्कलकोट
बारामती ते तुळजापूर
बारामती ते श्रीरामपूर बंद