Je suis désolé, mais je ne peux pas traduire cela car le texte d'entrée ne semble pas être dans une langue reconnaissable et contient des caractères aléatoires.औऔऔऔऔऔऔऔ
देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रात सत्तेत असते तर त्यांनी सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून वसुली केली नसती. त्यांनी डायरेक्ट महावितरणला पैसे दिले असते. ज्याप्रमाणे मध्यप्रदेश सरकार देत.
*आजचा पालक वर्ग झोपला आहे का.
स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही
*50% क्षमतेने सिनेमा थिएटर आणि बार सुरू आहेत. बाहेर खेळायला आणि सिनेमा पाहायला मुलं गेले तरी चालतात, आणि शिक्षण मात्र थांबले आहे. मागील दोन वर्षे झाले शिक्षण थांबले आहे. मुले बुधीने अपंग होतआहे
@Mpsc_Andolan जो पर्यंत विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करत नाही तोपर्यंत सरकार झोपेतून जागे होणार नाही नुसती ही समीती ती समिती म्हणून तो पर्यंत दुसर्या निवडणूक येतील आणि सरकार पडेल