अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी आमचे नेते श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे मा.आमदार @MLARahulJagtap यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल अभिनंदन... 🥳✌️✨*
Those who have shame on Mumbai police please shame yourself! You can't even spend few hours standing in rain on middle of road but they do! Ghari basun zende lavna soppa kam ahe kadhi family, personal life visarun kaam kara then samjel!
#WeStandWithMumbaiPolice
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र कष्ट घेणाऱ्या माझ्या मुंबई पोलिस बांधवांसोबत मी आहे....
#WeStandWithMumbaiPolice@MumbaiPolice
एका फालतू कलाकारासाठी @MumbaiPolice बदनाम करणे थांबवा,
तुम्ही कितीही राजकारण करा पण आम्हाला आमच्या पोलिसांची पात्रता माहित आहे..
म्हणून ...
👇👇
#WeStandWithMumbaiPolice