विठुरायाचं वेड आणि पायी वारी हा महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच अधिक वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छेसह सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!❤
#आषाढीएकादशी 🚩
ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याच्या निर्णयाला वैयक्तिक आपला पाठिंबा आहे, राजकारण काहीही असो परंतु मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे साहेब आणि ओमराजे निंबाळकर यांचे काम भरीव आहे.?
@OmRajenimbalkr
अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत...😭
#AjitdadaPawar💔🥺
@Jaypawarspeaks@parthajitpawar
सरकार लोकांना असे त्रास देते
*भाजपच्या वरळी येथील जांभोरी मैदान येथील मोर्च्यामध्ये एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती यामहिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि गोंधळ घातला*
भरपूर वीडियो ..
ज्या अजित दादांनी पोलीस स्टेशनची बिल्डिंग बांधली त्याच बिल्डिंग मध्ये अजित दादांच्या मृत्यूचा FIR घेतला जात नाही हे दुर्दैव आहे….😌
#बारामती@AjitPawarSpeaks@parthajitpawar