आजूबाजूच्या सर्व इमारतीतील रहिवाशांना होत आहे. इमारतीत ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांना श्वसनाचा व खोकल्याचा खूप त्रास होत आहे तरी यावर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.
प्रदूषण रोखण्यासाठी हायकोर्टाची बांधकाम तोडण्यासाठी स्थगिती असताना सोशल सर्विस लीग परेल येथे जेसीबी मशीन लावून इमारत तोडण्यात येत आहे. हे बांधकाम रविवारी महानगरपालिकेला सुट्टी असताना करण्यात येत आहे. याचा परिणाम सर्व परिसरात धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे.