😡सरकारने मुलांचा अंत पाहू नये😡
एक मुख्य आणि दोन उपमुख्य असताना सुद्धा पोरांच्या आयुष्याशी खेळच होणार असेल तर मुलांना तुमच्या विरोध उतरावे लागेल
पोरांनी अभ्यास सोडून आंदोलनच करत राहावे अशो तुमची इच्छा आहे का?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office