@PanvelCorp रस्वच्छतेबाबत जनजागृती करायची असेल तर ती महाराष्ट्राच्या मातृभाषेत – मराठीतच व्हायला हवी.
महाराष्ट्रात स्वच्छतेच्या जाहिराती हिंदीत करण्याऐवजी मराठीत कराव्यात. कारण जनजागृतीचा उद्देश प्रत्येक नागरिकापर्यंत संदेश पोहोचवणे हा असतो, आणि तो मातृभाषेत अधिक प्रभावीपणे पोहोचतो.