तरुणांचा नेता , तरुणांच्या सोबत! #RajThackeray ❤️
ठाकरेंना रस्त्यावरची लढाई लढायला शिकण्याची गरज नाही, ते त्यात पारंगत आहेत. आज तरुणाई ने हाक देताच दोन्ही ठाकरे तरुणांसोबत रस्त्यांवर उतरत आहेत. राजकारण बाजूला सोडा, मात्र महाराष्ट्र पुन्हा पेट घेतोय हे चांगले आहे.
अशा अडाणी भक्तांना बघून संघवाले काय विचार करत असतील. अरे उलट दादा गटाला बाजूला करून राज ठाकरेंना जवळ करा असा सुप्त प्रचार भाजपवाल्यांनी करायला हवा. मनसे निवडणुकीनंतर सत्तेत असेल हे राज ठाकरेंचं वाक्य लक्षात ठेवा. आवळा देऊन कोव्हळा काढा! महाविकास आघाडी काही केल्या येत नसते.
सगळं क्षणभर खरे मानू.
पण राज ठाकरेंना मत म्हणजे शरद पवार उध्दव ठाकरे विरोधी मतांची विभागणी.
थोडक्यात शरद पवार उध्दव ठाकरेंचा थेट फायदा.
त्यामुळे चुकुनही राज ठाकरेंना मत नाही.
मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे भाजपचं अजित पवारांना सोबत घेणं मला पटलेलं नाही तसंच बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, तरी म्हणून मी काही माझा विचार बदलणार नाही. पण जिथे शक्य असेल तिथे दादा गटाला पोखरून काढा आणि मनसेला मत द्या - लक्षात ठेवा मनसे निवडणुकांनंतर सत्तेत असेल!
@SunainaHoley@samant_uday@Dev_Fadnavis जर उदय सामंत राजकारणापलीकडची मैत्री सांभाळून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायचा डाव रचणार असतील तर इतकंच सांगतो ‘ही’ राजकारणापलीकडची मैत्री फार जुनी आहे ती आता भाजपवाले निभावतील. जिथे शिंदेंचा उमेदवार असेल तिथे मनसेला मतदान करून भाजपवाले मैत्री जपतील.
Raj Thackeray’s bold move with a full-page Marathi ad on the front of India’s top English newspaper is impressive. Speaks to his audacity and pride in Maharashtra’s identity. Maybe he’s the strong leader the state needs to make it great again.
#RajThackeray#RajThackeray4CM
लवकरच राज ठाकरे मोठी घोषणा करणार. सर्वांचीच झोप उडणार आहे, पडद्यामागे मोठी हालचाल सुरू आहे. तुर्तास इतकंच सांगतो ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू कल्याण-डोंबिवली असणार.
वेट एंड वॉच/
संदीप देशपांडे मनसेचा आमदार म्हणून विधानसभेत गेले पाहिजे, हा राज ठाकरेंचा कट्टर मावळा विधानसभेत जेव्हा जाईल तेव्हा एका आमदाराने महाराष्ट्राचे विषय विधिमंडळात कसे मांडायचे असतात ते लोकांना कळेल.
@SandeepDadarMNS@RajThackeray
राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन तिसरी आघाडी बनवावी. ज्याची सूत्र त्यांनी हाकावी. महाराष्ट्राला आता युत्या आणि आघाड्यांचा कंटाळा आलाय. पुन्हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या धर्तीवर महाराष्ट्रधर्म समितीचं गठण करावं. जातीपातीत विखुरलेल्या महाराष्ट्राला #महाराष्ट्रधर्म_समिती एकत्र आणेल!
@VishalKh9@BJP4India@RSSorg@BJP4Maharashtra ह्यावर एकच उपाय आहे ! भाजपला लोकं लांबचा विचार करून राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळखतात, पण ते महाराष्ट्रात घडताना दिसलेलं नाही. महाराष्ट्रात भाजपला ना शिंदे वाचवू शकतात ना पवार. भाजपला आत्ता राज ठाकरेंची/मनसेची २०-२५ वर्ष टिकेल अश्या युतीची नितांत गरज आहे.
@rider_provider7 30 वर्ष bmc ची सत्ता 2.5 वर्ष मुख्यमंत्री आणि बनवलं काय तर रस्त्याच्या मध्ये 10-10 चं ज्याला काही अर्थ नाही असं lawn. राजकारणी डोक्यावर बसतात ते असल्या सुत्या नागरिकांमुळेच. Good Old Days म्हणे.
सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!
धन्यवाद!
"निशाणी असो वा नसो, नाव असो वा नसो ह्याने काही फरक पडत नाही... माझ्याकडे सर्वात मौल्यवान असे ठाकरी विचार आहेत आणि वारसा हा विचारांचा असतो वास्तूचा नसतो." - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे